शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी : अमरावती- अकोला संघाचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 19:34 IST

महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 

अमरावती : राधानगर येथील गाडगेगबाबा बहुउद्देशीय मंडळ व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित दादासाहेब काळमेघ स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस अमरावती, अकोला व तिवसा संघांनी गाजविला. शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सामने पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अलोट गर्दी केली होती. या तीन दिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रात्री रंगणार आहे. पहिला सामना अमरावतीचे गाडगेबाबा क्रीडा मंडळ (२९) व नेताजी मंडळ (३७) यांच्यात रंगला. नेताजी मंडळाने ८ गुणांची आघाडी घेत सामना आपल्या पारड्यात पाडला. दुसºया सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ, तिवसा (४१) ने छत्रपती क्रीडा मंडळ, अमरावती (२६) वर एकतर्फी विजय मिळविला. बजरंग क्रीडा मंडळ, अमरावती (३०) व संभाजी क्रीडा मंडळ, दर्यापूर (२६) यांच्यात चुरशीचा सामना झाला. जीआरसी, कामठी (५१) ने संघर्ष, अमरावती (२३) वर दणदणीत विजय मिळविला. अमरावतीचे समर्थ (३३) व युवा नवरंग (१७) यांच्यातही एकतर्फी सामना झाला. संभाजी हिरंगी, वाशिम (३८) व जागृती अमरावती (२४) यांच्यात वाशीमच्या संघाने बाजी मारली.  संभाजी क्रीडा मंडळ, दर्यापूर (२३) वर प्रशिक्षण संघ, अकोला (३२) ने विजय मिळविला. शिवाजी  कोपरा संघ (२४) व  विदर्भ, तिवसा (२३) यांच्यात काट्याची लढत झाली. छत्रपती संघ, अमरावती (४१) व युवा नवरंग अमरावती (३६) यांच्यात अखेरच्या क्षणापर्यंत सामना रंगला. स्पर्धेत पुरुष गटात २०, तर महिला गटात १२ संघ सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAmravatiअमरावतीAkolaअकोला