शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आसेगावचा वृषभ कैथवास आंतरराष्ट्रीय कबड्डीत चमकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:42 IST

कैथवास याने आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आसेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

ठळक मुद्देआसेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

आसेगाव पूर्णा (अमरावती) : मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या स्टुडंट्स आॅलिम्पिक आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येथील डी.सी.पी. स्पोर्टींग क्लबचा कबड्डीपटू वृषभ मोहन कैथवास याने सुवर्णपदक पटकावून आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आसेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याने गावकºयांनी त्याची वाजतगाजत मिरवणूक काढून अभिनंदनाचा वर्षाव केला.वृषभ (१८) हा स्थानिक स्व. दीपकराव चंद्रभानजी पेंढारकर (डी.सी.पी.) द्वारा संचालित डी.सी.पी. स्पोर्टींग क्लबचा कबड्डीपटू आहे. त्याने १८ ते २१ जानेवारी दरम्यान मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये भारताचे  उत्कृष्टरीत्या प्रतिनिधीत्व करून सुवर्णपदक पटकावले. त्या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, पाकिस्तान व मलेशियासह सहा देशांचा सहभाग होता. वृषभचे गावात आगमन होताच गावकरी व डी.सी.पी. क्लबच्यावतीने त्याचा सत्कार करून उघड्या जीपगाडीतून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून अभिनंदनाचा वर्षाव केला. याप्रसंगी क्लबचे संस्थापक तथा जिल्हा सचिव राहूल पेंढारकर, शैलेश गावंडे व क्रीडा मार्गदर्शक सेवकराव कोरडे, मोहन रघुवंशी, जितेंद्र मस्करे, भोला चव्हाण, ओमप्रकाश आंबेडकर परिसरातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.

टॅग्स :Kabaddiकबड्डी