शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! ८ वर्षे सोबत, तरीही तरुण देईना भाव; तरुणीची थेट कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:37 IST

जाम्बियामध्ये एका तरूणीने तिच्या पार्टनरवर केस केली आहे. तरूणी म्हणाली की, ती आणि तिचा पाार्टनर गेल्या ८ वर्षापासून एकत्र आहेत. पण त्याने आजपर्यंत प्रपोज केलं नाही.

तुम्हीही अशा लोकांपैकी आहात का ज्यांना असं वाटतं की, एक दिवस त्यांचा पार्टनर आपल्या गुडघ्यावर बसेल आणि तुम्हाला मोठ्या प्रेमाने विचारेल की, तू माझ्याशी लग्न करशील? असं असेल तर असा विचार करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण जाम्बियामध्ये  (Zambia) एका तरूणीने तिच्या पार्टनरवर केस केली आहे. तरूणी म्हणाली की, ती आणि तिचा पाार्टनर गेल्या ८ वर्षापासून एकत्र आहेत. पण त्याने आजपर्यंत प्रपोज (Prapose) केलं नाही.

८ वर्षापासून आहेत सोबत

'द मिरर'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, तरूणीने सांगितलं की, ती तिच्या बॉयफ्रेन्डला गेल्या ८ वर्षांपासून डेट करत आहे. पण त्याने आजपर्यंत तिला प्रपोज केलेलं नाही. यामुळे ती नाराज आहे. ज्यानंतर तिने हे प्रकरण कोर्टात नेण्याचा निर्णय घेतला.

का झाले वाद?

प्रपोज केलं नाही म्हणून आपला बॉयफ्रेन्ड हर्बर्ट सालालिकीवर केस करणाऱ्या तरूणीचं नाव गेर्टूड  नगोमा आहे. तरूणीचं वय २६ आहे तर बॉयफ्रेन्ड २८ वर्षांचा आहे. तरूणीने सांगितलं की, ८ वर्षाच्या रिलेशनशिप दरम्यान तिने एका बाळालाही जन्म दिला. पण मग त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली.

गेर्टूड नगोमा म्हणाली की, हर्बर्ट सालालिकीने त्याने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. नाही तर आधी ते एकमेकांसोबत फार आनंद होते.

म्हणून नाराज झाली होती तरूणी

तरूणी म्हणाली की, बॉयफ्रेन्डने प्रॉमीस पूर्ण केलं नाही, त्यामुळे ती रागात होती. याबाबत तिने तिच्या बॉयफ्रेन्डसोबत चर्चाही केली. पण तो प्रपोज करण्यासाठी तयार झाला नाही. यानंतर तिने कोर्टात जाऊन न्यायाची मागणी केली.

गेर्टूड नगोमाला असं वाटलं की, तिचा बॉयफ्रेन्ड आणि तिच्या बाळाचा पिता त्यांच्या रिलेशनशिपसाठी सीरिअस नाही. जाम्बियातील एका रिवाजानुसार, बॉयफ्रेन्डने गेर्टूड नगोमाला हुंडाही दिला आहे. पण तिची इच्छा होती की, तिच्या बॉयफ्रेन्डने तिला प्रपोज करावं. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके