शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

'या' फळाची किंमत आहे इतकी की तुम्ही म्हणाल यापेक्षा सोनं खरेदी करतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:53 IST

आपल्याकडे कांद्याचे भाव जरा वाढले तर सगळीकडे चर्चा सुरु होते. पण जगात फळं किती महाग विकली जातील याचा कधी विचार केला आहे का? आपण सर्वांनी सफरचंद, संत्री, द्राक्षे, आंबा खाल्ला आहे, पण लाखो रुपये किमतीचे फळ खाल्ले आहे का? 

तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महाग फळ कधी खाल्लं आणि त्याची किंमत काय असेल? कदाचित ते १०० ते जास्तीत जास्त ौ हजार रुपयांपर्यंत असेल. पण एखाद्या फळाची किंमत लाखो रुपये असेल तर…? आपल्याकडे कांद्याचे भाव जरा वाढले तर सगळीकडे चर्चा सुरु होते. पण जगात फळं किती महाग विकली जातील याचा कधी विचार केला आहे का? आपण सर्वांनी सफरचंद, संत्री, द्राक्षे, आंबा खाल्ला आहे, पण लाखो रुपये किमतीचे फळ खाल्ले आहे का? 

सोन्याच्या किमतीपेक्षा महाग फळजगात अनेक धक्कादायक घटना घडत असतात, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. फॅन्सी फळे खाण्याची क्रेझही काही लोकांमध्ये दिसून येते, ज्याची किंमत १०० रुपयांपासून ते जास्तित जास्त १ हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, आता आम्ही तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत लाखोंत आहे. हे फळ खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल की, आपण हे फळ घेण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करू शकतो. होय, हे महागडे फळ खरेदी करण्यासाठी लोकांनी लिलावात भाग घ्यावा लागतो.

जपानचं सर्वात महागडं खरबुजया फळाला युबरी खरबूज म्हणतात, हे आपल्याकडील खरबूजासारखंच आहे. हे जगातील सर्वात महाग फळ असल्याचे सांगितले जाते. हे फळ फक्त जपानमध्ये विकलं जातं आणि फक्त श्रीमंत लोकच ते विकत घेऊ शकतात. जपानचे युबरी खरबूज केवळ जपानच्या युबारी प्रदेशात पिकवलं जातं. यापैकी दोन युबरी कस्तुरी खरबूजांनी 2019 मध्ये विक्रमी किंमत मिळवली, जेव्हा त्यांचा $45,000 म्हणजे अंदाजे 33,00,000 रुपये. युबरी सामान्य खरबुजासारखंच दिसतं,पण त्याची चव खूप गोड असते, ते आतून केशरी रंगाचं असतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके