शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Video : Tata Punch मध्ये लावला घरातला विंडो एसी, पाहा पठ्ठ्यानं काय केला कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:24 IST

पठ्ठ्यानं Bluestar कंपनीचा विंडो एसी विकत घेतला आणि आपल्या कारच्या बुटमध्ये तो फिटही केला. पाहा नक्की काय झालं…

YouTube वर तुम्हाला एकापेक्षा एक असे कारनामे तुम्हाला पाहायला मिळाले असतील. युट्यूबवर अनेक एक्सपरिमेंटल चॅनल्स आहे, ज्याद्वारे युट्यूबर्स आपलं कौशल्य जगासमोर आणत असतात. अनेक जण काही ना काही हटके करण्याचाही प्रयत्न करत असतात. अशाच एका भारतीय युट्यूबरनं ब्युस्टार कंपनीचा विंडो एसी घेतला आणि तो आपल्या कारमध्ये फिट केला. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरंय. अधिक गरमीमुळे अनेकदा तुमच्या कारच्या एसीची परफॉर्मन्स खराब होते. अशातच तुम्हाला कारमध्ये एखादा पॉवरफुल विंडो एसी मिळाला तर… वास्तविक पाहता ही तुम्हाला मजा वाटेल. पण या पठ्ठ्यानं केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय.

FWS - FunWithScience नावाचा युट्यूब चॅनल असेच काही ना काही प्रयोग करत असतो. या चॅनलवर जून महिन्यात ऑएक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यात युट्यूबरनं टाटा पंचच्या बुटस्पेसमध्ये एक विंडो एसी फिट केल्याचं दिसत आहे. तुम्हाला जाणून घएऊन आश्चर्यही वाटेल, तो विंडो एसी कामही करत आहे.युट्यूबरनं एक ब्लूस्टार कंपनीचा विंडो एसी घेतला आणि त्यानं तो कारच्या बुटस्पेसमध्ये फिट केला. त्याला पॉवर देण्यासाठी त्यानं इनव्हर्टर आणि दोन मोठ्या बॅटरींचा वापरही केला. कारचा एसी आणि विंडो एसी यांची त्यानं तुलनाही केली आणि दोन्ही एसी आळीपाळीनं चालवून त्यानं तापनातील अंतरही पाहिलं. भलेही कोणाला आपल्या कारमध्ये अशाप्रकारे विंडो एसी फिट करणं आवडणार नाही. परंतु हा मजेशीर एक्सपरिमेंटल व्हिडीओ होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो नेटकऱ्यांनी याला लाईकही केलंय.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेYouTubeयु ट्यूबTataटाटा