शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी भाड्याने घेतलं हेलिकॉप्टर, आकाशात जाऊन मिळालं हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:01 IST

प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते. झाडाचं फळ तुटून खालीच का पडतं? अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला विज्ञानाच्या अभ्यासात मिळतं.

मुलांना जी गणितं आणि सायन्स शिकवलं जातं ते त्यांना भविष्यात पुढे जाण्यासाठी मार्गासारखं कामी येतं. न्यूटनच्या नियमांसारखे अनेक वैज्ञानिक तथ्य आहेत ज्यांचं महत्व मोठे झाल्यावर समजून येत. जागरूक मुले नेहमीच आपली जिज्ञासा शांत करण्यासाठी शिक्षकांना किंवा पालकांना प्रश्न विचारत राहतात. तर काही मोठे लोकही काही प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल करून बघतात. अशीच एक घटना समोर आली आहे. फिजिक्सचा एक नियम समजून घेण्यासाठी एका यूट्यबरने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं.

प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते. झाडाचं फळ तुटून खालीच का पडतं? अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला विज्ञानाच्या अभ्यासात मिळतं. अनेक प्रश्नांची उत्तरे शाळेची लॅब ते वैज्ञानिकांच्या लॅबमध्ये मिळतात. हे नियम कायदे मनुष्यांच्या जीवनाची निगडीत असतात. अशात वेरिटायसिम नावाचं एक यूट्यूब चालवणारा डेरेक मुलरने २०१४ मध्ये फिजिक्सच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी लाइव्ह प्रॅक्टिकल केलं.

२०१४ यूएस फिजिक्स ऑलम्पियाड टीमच्या  क्लालीफाइंग परीक्षेत विचारण्यात आलेल्या ज्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी डेरेक आकाशात गेला होता, तो प्रश्न होता की, हेलिकॉप्टर खाली एक समान टेबल कसा लटकतो?

मुलरने या प्रश्नाचं उत्तर देत आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीलाच त्याने प्रेक्षकांसाठी प्रश्न वाचला. त्यावेळी हेलिकॉप्टर स्थित गतिवर उडत होतं आणि तो बघत होता की टेबल कसा लटकलेला आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल