शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! तरूणांनी मातीपासून तयार केली कोट्यावधी रूपये किंमतीची कार, बघतच राहिले बघणारे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:32 IST

Car From Mud : व्हिडीओत बघू शकता की, तीन तरूण आपल्या क्रिेएटिव्हीटीचं शानदार उदाहरण सादर केलं आहे. मोठमोठे कलाकारही त्यांची ही क्रिएटिव्हीटी पाहून आश्चर्यात पडले.

आजकाल लोक इतके क्रिएटीव्ह झाले आहेत की, कधी काय बनवतील काही सांगता येत नाही.  सध्या सोशल मीडियावर हेच दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात तीन तरूणांनी चक्क माती (Car From Mud) आणि प्लास्टिकपासून एक कोट्यावधी रूपयांची कार तयार केली. व्हिडीओतील तरूणांची क्रिएटिव्हीटी पाहून तुम्हाला हैराण व्हाल. या तरूणांचं सोशल मीडिया यूजर्स भरभरून कौतुक करत आहेत.

व्हिडीओत बघू शकता की, तीन तरूण आपल्या क्रिेएटिव्हीटीचं शानदार उदाहरण सादर केलं आहे. मोठमोठे कलाकारही त्यांची ही क्रिएटिव्हीटी पाहून आश्चर्यात पडले. व्हिडीओत बघू शकता की, तरूण प्लास्टिक, माती आणि पत्र्याच्या मदतीने एक शानदार कार बनवत आहेत. ही कार दिसायला पूर्णपणे Bugatti कारसारखी आहे. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ही कार चालते सुद्धा.

मातीपासून तयार ही कार पाहिल्यानंतर खऱ्या-खोट्यात फरक करणं अवघड होतं. बघू शकता की, सर्वातआधी तरूण माती आणतात. या मातीचा वापर ते कार बनवण्यासाठी करतात. मातीसोबतच यासाठी ते प्लास्टिक आणि पत्र्याचाही वापर करतात. नंतर कारला एक इंजिनही बसवतात. 

ही देसी जुगाड करून तयार केलेली कार रस्त्यावर निघाली तेव्हा लोक बघतच राहिले. हा कार मेकिंगचा व्हिडीओ IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलंय, 'तुमच्यात अब्जो रूपयांची क्रिएटिव्हीटी आणि स्किल्स असेल तर कोट्यावधी रूपयांची Bugatti कार खरेदी करण्याची काय गरज आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलcarकार