शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधील मॉलमध्ये तरुणाचा पंजाबी गाण्यावर डान्स, शिट्यांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 18:44 IST

पाकिस्तानमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही. 

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हीही पाहिल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानमध्ये बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. खासकरुन येथील लोक पंजाबी गाणी आवडीने ऐकतात. याचेच उदाहरण या व्हिडीओमधून समोर आले आहे. भारतासह पाकिस्तानमध्ये एक पंजाबी गाणे व्हायरल होत आहे. मन्नत नूर या चित्रपटातील 'Laung Laachi' गाणे आहे. या गाण्यावर नीरु बाजवा या तरुणाने डान्स केला आहे. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याचा डान्स पाहिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली आहे.

मेहरोज बेग नावच्या व्यक्तीने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ गेल्या रविवारी पोस्ट करण्यात आला. यानंतर हा व्हिडीओ अवघ्या दोन दिवसांत 48 हजार लोकांनी शेअर केला. तसेच, 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानdanceनृत्य