शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! तरूण २१ वर्ष जिला मोठी बहीण समजत होता, ती निघाली त्याला जन्म देणारी आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:11 IST

न्यूयॉर्कचा टिकटॉक यूजर शेम ग्रिफ्सने एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की, 'त्याचं त्याच्या मोठ्या बहिणीसोबत एक मजूबत बॉंडीग आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एका टिकटॉक यूजरने त्याची हैराण करणारी स्टोरी शेअर केली आहे. त्याने सांगितलं की, ज्या व्यक्तीला तो त्याची मोठी बहीण समजत होता, ती मुळात त्याला जन्म देणारी आई आहे. पण इतके वर्ष त्याला कधीच असं जाणवलं नाही की, ज्या मोठ्या बहिणीसोबत तो लहान मुलांसारखा भांडत होता, तिच्यासोबत त्याचं वेगळं नातं असेल. तो २१ वर्षांचा झाल्यावर या गोष्टीचा खुलासा झाला. जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा तो हैराण झाला.

न्यूयॉर्कचा टिकटॉक यूजर शेम ग्रिफ्सने एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की, 'त्याचं त्याच्या मोठ्या बहिणीसोबत एक मजूबत बॉंडीग आहे. ते सुद्धा लहान मुलांसारखे मस्ती करत होते, भांडत होते'. तो म्हणाला की, 'मला कधीच हे वाटलं नाही की, जिच्यासोबत तो मोठी बहीण म्हणून भांडत होता ती त्याची आई असेल. माझी आई कमी वयात गर्भवती झाली होती. तिने मला जन्म दिला'. (हे पण वाचा : मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न...)

कमी वयातच गर्भवती झाल्याने आईला गर्भपात करायची इच्छा नव्हती. ती तिच्या पहिल्या मुलासाठी लोकांच्या प्रश्नाने प्रहार झेलण्यास तयार होती. शेम म्हणाला की, त्याची आजी त्याचं संगोपन करून आनंदी होती. परिवाराने तो वयस्क होईपर्यंत हे सांगायचं नाही असा निर्णय केला होता.

शेम पुढे म्हणाला की, मोठ्या बहिणीच्या रूपात तिने माझ्यावर आईसारखंच प्रेम केलं. पण हे कधीच कळलं नाही की, ती माझी आईच आहे. मी सुद्धा कधी प्रश्न विचारला नाही. कारण घरातील सगळेच माझ्यावर खूप  प्रेम करत होते. आता तो वयस्क झाला असून त्याला या गोष्टीबाबत सांगण्यात आलं. आणि हे सत्य जाणून घेतल्यावर त्यांचं प्रेम कमी झालं नाही तर आणखी वाढलं.  

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स