शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 19:33 IST

कोणतंही काम हे हलकं नसतं, ते स्वच्छ मनाने करावा आणि एवढा पगार मिळणार असेल तर काय प्रश्नच नाही.

ठळक मुद्देआता प्रत्येक चालकाने त्यांच्या गाडीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.मुकेश अंबानींच्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना किती पगार असेल हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्यांच्या मालकीच्या जवळपास ५०० हून अधिक गाड्या आहेत.

जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कंपनीतल्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांना किती पगार असेल हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. एवढ्या गर्भश्रीमंत माणसाकडे निदान ड्रायव्हर म्हणून तरी आपण काम केलं पाहिजे असं प्रत्येक सामान्य माणासाला वाटत असेल. पण तुम्हाला माहितेय का त्यांच्याकडे ड्रायव्हर निवडीसाठीही फार मोठी प्रक्रिया पार करावी लागते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल इतका मोठा पगार त्याच्या कामगारांना असतो.सध्या त्यांच्या ड्रायव्हरच्या पगाराविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सगळ्यांचेच डोळे  मोठे झाले आहेत. त्यांच्या ड्रायव्हरलाच जर एवढा पगार असेल तर त्यांच्या त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांना किती पगार असेल. 

या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मुकेश अंबनीच्या एका ड्रायव्हरला जवळपास २ लाखांहून अधिक पगार आहे. त्यांच्या मालकीच्या जवळपास ५०० हून अधिक गाड्या आहेत. त्या प्रत्येक गाडीवर ड्रायव्हर निवडीसाठी मुकेश अंबानी यांनी एका कंपनीला कंत्राट दिलं आहे. हे कंत्राटदार ड्रायव्हरसाठी परिक्षा घेतात, परिक्षेत पास झालेल्या ड्रायव्हरला पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं. त्यानुसार त्यांची नियुक्ती केली जाते. सामान्यतः कोणत्याच गाडीचालकाला एवढा पगार नसतो. मात्र मुकेश अंबानीच्या चालकाचा एवढा पगार ऐकून आता प्रत्येक चालकाने त्यांच्या गाडीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.फोटो  सौजन्य - khabar.ndtv.com

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी