शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैसाच पैसा! दुकानदाराने सांगितले आणि तिकीट खरेदी केले, लागली दुसऱ्यांदा ७ करोडची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 18:53 IST

तुम्ही एकावर एक फ्री ची जाहिरात पाहिलीच असेल. पण समजा तुम्हीला एका लॉटरीवर दुसरी लॉटरी लागली तर तीही तब्बल ७ करोड रुपयांची लॉटरी तर तुम्ही काय कराल?

ते म्हणतात ना 'देनेवाला जभी देता दते छप्पर फाडके'. हिंदीतली हि उक्ती काही माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. काही जणांचं नशीब इतकं जबरदस्त असत की त्यांना काही कमी पडतच नाही. तुम्ही एकावर एक फ्री ची जाहिरात पाहिलीच असेल. पण समजा तुम्हीला एका लॉटरीवर दुसरी लॉटरी लागली तर तीही तब्बल ७ करोड रुपयांची लॉटरी. तुम्ही डोळे हरखुन त्या पैशांकडे पाहत रहाल. मैसाचुसेट्स येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल दोनदा लॉटरी लागली तीही करोडोंच्या घरात. मग काय बोलता मित्रांनो. पैसाच पैसा...फ्रामिंघमच्या स्टीफन टोटो नामक व्यक्तीला ही लॉटरी लागली आहे. त्याने सांगितले की, फ्रामिंघमच्या ए-१ गल्फ स्टोरमधून दुकानदाराच्या सांगण्यावरून त्याने हे लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. ते तिकीट होत १ मिलियन डॉलरचं ज्याची किंमत भारतीय चलनात ७ करोडपेक्षाही जास्त आहे आणि त्याच नशीब म्हणजे त्याला ती लॉटरी लागलीही. त्याने तब्बल १ मिलियन डॉलर जिंकले. २०१७मध्येही ते याच तिकिटावर १ मिलियन डॉलरच जिंकले होते. त्यांनी म्हटले, की पैसे जिंकण्याचा आनंद गगनात मावत नव्हता.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके