शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

2023 मध्ये भारतीयांनी Swiggy वरून किती कंडोम खरेदी केले? इतर वस्तूंचाही आहे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 14:14 IST

Year End 2023 : यात सांगण्यात आलं की, लोकांनी सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात दाखवला. ते म्हणाले रेकॉर्ड टाइममध्ये लोकांच्या घरी कंडोमसहीत अनेक गोष्टी पोहोचवण्यात आल्या.

Year End 2023 : 2023 हे वर्ष आता संपत आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर 2023 मधील अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. अशात स्विगीने त्यांचे 'स्विगी इंस्टामार्ट क्विक कॉमर्स ट्रेंड्स 2023' जारी केले आहेत. त्यांनी सांगितलं की, यावर्षी भारतीयांनी स्विगी इंन्टामार्टवरून सगळ्यात जास्त काय मागवलं. यात सांगण्यात आलं की, लोकांनी सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात दाखवला. ते म्हणाले  रेकॉर्ड टाइममध्ये लोकांच्या घरी कंडोमसहीत अनेक गोष्टी पोहोचवण्यात आल्या.

स्विगी 15 ते 20 मिनिटात शहरातील लोकांना गोष्टी डिलिवर करतात. चला तर जाणून स्विगी इंस्टामार्टचा 2023 चा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चेन्नईच्या एका व्यक्ती 31, 748 रूपयांची सगळ्यात मोठी ऑर्डर दिली होती. त्याने कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचोस आणि चिप्स मागवले होते. 

नंतर जयपूरच्या एका व्यक्तीने एकाच दिवसात 67 ऑर्डरचा रेकॉर्ड बनवला होता. तेच दिल्लीतील एका दुकानदाराने आपल्या वार्षिक किराणा खर्च 12,87,920 रूपयांवर 1,70,102 रूपयांची बचत केली. तेच सप्टेंबर महिन्याची तुलना व्हॅलेंटाईन मंथसोबत केली गेली. कारण फेब्रुवारी नाहीतर सप्टेंबरमध्ये सगळ्यात जास्त कंडोम विकले गेले.

12 ऑगस्टला सगळ्यात जास्त 5893 कंडोमची विक्री झाली. त्याशिवाय कांदे, केळी, चिप्स, पेंटिंगच्याही बऱ्याच ऑर्डर आल्या. लोक या वर्षात आपल्या आरोग्याबाबत फार जागरूक दिसले. 

मखान्याचे 1.3 मिलियनपेक्षा जास्त ऑर्डर आले. यावरून हे समजतं की, लोकांनी मखाने आवडीचं म्हणून खरेदी केलं. फळांमध्ये आंब्याचा दबदबा राहिला, खारकरून बंगळुरूने, मुंबई आणि हैदराबाद यांनाही मागे सोडलं. एकट्या 21 मे रोजी देशभरात 36 टन आंब्यांची डिलीवरी झाली आहे.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके