शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कमाल! 'या' गावातील सगळे लोक राहतात जमिनीखाली, घरं बघाल तर व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:38 IST

Worlds strangest town : या गावाची खासियत ही आहे की, या गावातील जवळपास सगळेच अंडरग्राउंड राहतात. बाहेरून दिसायला भलेही ही घरे सामान्य वाटत असतील पण आतून आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाहीत.

Worlds strangest town : जगभरात अशी वेगवेगळी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखली जातात. असंच एक वेगळं ठिकाण दक्षिण ऑस्ट्रेलियात आहे. येथील एक अख्ख गाव जमिनीखाली राहतं. या अनोख्या गावाचं नाव कूबर पेडी असं आहे. या गावाची खासियत ही आहे की, या गावातील जवळपास सगळेच अंडरग्राउंड राहतात. बाहेरून दिसायला भलेही ही घरे सामान्य वाटत असतील पण आतून आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाहीत.

या परिसरात ओपलच्या(एकप्रकारचं रंगीत किंमती दगड) अनेक खाणी आहेत. लोक याच ओपलच्या रिकाम्या खाणींमध्ये राहतात. कूबर पेडी हे ठिकाण ओपलची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. कारण इथे जगातली सर्वात जास्त ओपल खाणी आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कूबर पेडीमध्ये मायनिंगचं काम १९१५ पासून सुरू होतं. हा एक वाळवंटाचा परिसर असून इथे उन्हाळ्यात फार जास्त तापमान असतं आणि हिवाळ्यात तापमान कमी असतं. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून लोकांनी मायनिंगच्या रिकाम्या खाणींमध्ये राहण्यास सुरूवात केली.

कूबर पेडीतील या अंडरग्राऊंट घरांमध्ये उन्हाळ्यात ना एसीची गरज पडत ना हिवाळ्यात हिटरची गरज पडत. सध्या इथे १५०० पेक्षा अशी अंडरग्राऊंड घरे आहेत. 

जमिनीखाली असलेल्या या घरांमध्ये सर्वच सोयी-सुविधा आहेत. तसेच इथे अनेक हॉलिवूड सिनेमांचं शूटिंगही झालं आहे. २००० मध्ये आलेल्या 'पिच ब्लॅक' सिनेमाच्या शूटिंगनंतर प्रॉडक्शन हाऊसने सिनेमात वापरलेली स्पेसशिप इथेच ठेवली होती. ही स्पेसशिप आता पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके