शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठा महाल, 8 प्रायव्हेट जेट आणि खूपकाही...हा आहे जगातील सगळ्यात श्रीमंत परिवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 09:27 IST

वर्ल्ड्स रिचेस्ट फॅमिलीज 2023 च्या यादीत पहिल्या स्थानावर होते. शेख मोहम्मद बिन यांच्याबाबत सांगायचं तर ते अबू धाबीचे 17 वे शासक आहेत. 

संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या चर्चेचं कारण त्यांची श्रीमंती आहे. त्यांचा परिवार जगातील सगळ्यात श्रीमंत परिवार आहे. ते  वर्ल्ड्स रिचेस्ट फॅमिलीज 2023 च्या यादीत पहिल्या स्थानावर होते. शेख मोहम्मद बिन यांच्याबाबत सांगायचं तर ते अबू धाबीचे 17 वे शासक आहेत. 

ब्लूमबर्गनुसार, या शाही परिवाराकडे 305 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 25,38,667 कोटी रूपयांची संपत्ती आहे. शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांना MBZ नावानेही ओळखलं जातं. द न्यूयॉर्करनुसार, या परिवाराकडे जगातील जवळपास सहा टक्के तेल भांडार आहे. त्यांनी अनेक बिझनेसमध्ये गुंतवणूक केली आहे. MBZ यांच्याकडे मॅन्चेस्टर सिटी फुटबॉल क्लबचं स्वामित्व आणि ऑटोमोबाइल कंपन्यांची भागीदारी आहे. 

GQ वेबसाइटनुसार, या परिवाराकडे सोन्यापासून तयार अल वतन महाल आहे. हा यूएईमधील सगळ्यात मोठ्या महालांपैकी एक आहे. हा महाल 94 एकर परिसरात आहे. MBZ या परिवाराचे मुख्य आहेत. त्यांना 18 भाऊ आणि 11 बहिणी आहेत. त्यांना 9 मुलं आणि 18 नातवंडे आहेत. शासकाच्या लहान भावाकडे 700 कारचं कलेक्शन आहे. या परिवाराकडे दुबईशिवाय पॅरिस आणि लंडनमध्येही संपत्ती आहे.

न्यूयॉर्करने 2015 मध्ये एका रिपोर्टमध्ये सांगितलं की, या परिवाराकडे ब्रिटनच्या शाही परिवारा एवढी संपत्ती आहे. 2008 मध्ये MBZ यांच्या अबू धाबी यूनायटेड ग्रुपने यूके फुटबॉल टीम मॅन्चेस्टर सिटीला 2,122 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सDubaiदुबई