शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही ही साइंटिस्ट, दिसते हॉट अन् खतरनाक जीवांवर करते प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:24 IST

सध्या सोशल मीडियावर एका फारच सुंदर साइंटिस्टचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही महिला साइंटिस्ट इतकी सुंदर आहे की, पहिल्यांदा पाहिल्या कुणीही तिला अभिनेत्री किंवा मॉडल समजेल.

साइंटिस्ट शब्द ऐकताच मनात गंभीर चित्र बनते. असं वाटतं एखादी व्यक्ती असेल जी वयस्कर आणि गंभीर असेल. ही पोस्टही फार गंभीर आहे. यांचं काम असतं अनेक रिसर्च करणं आणि सायन्सच्या जगात नवीन क्रांतिकारी बदल आणणं. जगात वेगवेगळ्या फिल्ड्स आहेत. ज्यात अनेक साइंटिस्ट्स दिवस-रात्र रिसर्च करतात. पण या फिल्डमध्ये सुंदर महिला दिसल्या दिसल्या तर लोकांना गंमत वाटते.

सध्या सोशल मीडियावर एका फारच सुंदर साइंटिस्टचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही महिला साइंटिस्ट इतकी सुंदर आहे की, पहिल्यांदा पाहिल्या कुणीही तिला अभिनेत्री किंवा मॉडल समजेल. ही महिला व्यवसायाने तर साइंटिस्ट आहे, पण एकेकाळी मॉडलिंगही करत होती. ती सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत होती. अलिकडे तर तिचे फोटो लगेच व्हायरल होतात. 

ही महिला साइंटिस्ट अनेक खतरनाक जीवांसोबत काम करते. सोबतच रिकाम्या वेळेत मॉडलिंग करते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या दोन्ही कामांची झलक बघायला मिळते. नुकताच फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या मूरने एक फोटो शेअर केला. ज्यात ती खतरनाक सॅलामॅंडर हॅंडल करताना दिसत आहे. 

मूर फ्लोरिडाच्या सिटी ऑफ डेलरायच्या वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करते. सामान्यपणे तिची शिफ्ट 9 ते 5 वाजेपर्यंत असते. यावेळात ती खतरनाक प्राण्यांसोबत काम करते. पण त्यानंतर ती रिकाम्या वेळात मॉडलिंग करते. बिकीनीमध्ये फोटोशूट करते. 26 वर्षीय मूरची लोकांमध्ये चर्चा आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल