शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दुसऱ्या महायुद्धातील बंकरचा होणार लिलाव, किंमत वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:02 IST

दुसऱ्या महायुद्ध काळातील बंकर लिलाव करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला आहे. इथे Surrey मध्ये असलेले बंकर लिलाव केले जाणार.

युद्धादरम्यान नेमकं काय होतं, सैनिक कसे जगतात, कसे बचाव करतात अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य लोकांमध्ये असते. युद्धावर आधारिक अनेक सिनेमांमध्ये ते बघायलाही मिळतं. अनेकांना सैनिकासारखं जीवन अनुभवण्याची ईच्छा असते. अशात तुम्ही त्यांचं जीवन अनुभवण्यासाठी त्यांच्या बंकरमध्ये राहू शकता. यांमध्ये दुसऱ्या महायुद्धातील सैनिक राहत होते. पण हे बंकर खरेदी करण्यासाठी मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. 

दुसऱ्या महायुद्ध काळातील बंकर लिलाव करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला आहे. इथे Surrey मध्ये असलेले बंकर लिलाव केले जाणार. ज्यांची किंमत 2 कोटी रूपये लावण्यात आली आहे. इतिहासातील एका भीषण युद्धाचे साक्षीदार असलेले हे बंकर 2.1 एकर जंगलासोबत मिळतील. 

द इवनिंग स्टॅंडर्डनुसार, सध्या इथे कोणत्याही डेव्हलपमेंटची परवानगी नाही. आता या ठिकाणाकडे लोक येऊ लागले आहेत. त्यांना येथील गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. येथील बंकर विकण्याचा प्रयत्न गेल्यावर्षी सुद्धा करण्यात आला होता. पण 300,000 पाउंडमध्ये खरेदी करण्यासाठी यात कुणी इंटरेस्ट दाखवला नाही. त्यामुळे आता हे बंकर आजूबाजूच्या जमिनीसोबत विकण्याचा प्लान समोर आला आहे. ज्यानंतर काही लोक यात इंटरेस्ट दाखवत आहेत. 

असं मानलं जातं की, हे बंकर Foxwarren Experimental Department चे असतील. जो युद्ध काळातील एक गुप्त प्रोजेक्ट राहिला असेल. इथे नव्या वेपन्सचे प्रोटोटाइम डेव्हलप केले जात असतील. असंही मानलं जातं की, बाउंसिंग बॉम्ब इन्व्हेंशन करणारे Barnes Wallis जवळच प्रयोग करत असतील. सध्या हे बंकर Foxwarren बंकर नावाने ओळखले जातात. जे  Cobham जवळ आहेत. असंही मानलं जात आहे की, हे बंकर Dambusters रेडशी संबंधित असतील. ज्यांची यावर्षीय किंमत 165,000 पाउंड ठेवण्यात आली आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 1,7247734 रूपये इतकी होते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके