शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हौसेला मोल नाही! बायकोचं स्वप्न पूर्ण करणार, थेट चंद्रावर घेऊन जाणार; जाणून घ्या, नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:44 IST

एका व्यक्तीने हे खरं करून दाखवलं आहे. त्याने पत्नीसाठी तारे आणले नाहीत तर तो तिला आता पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणार आहे

मी तुझ्यासाठी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर नेईन... अशी अनेक वचनं ही प्रेमात हमखास दिली जातात. प्रत्यक्षात ही स्वप्नं साकार करणं शक्य नाही. पण एका व्यक्तीने हे खरं करून दाखवलं आहे. त्याने पत्नीसाठी तारे आणले नाहीत तर तो तिला आता पहिल्यांदा चंद्रावर घेऊन जाणार आहे. तिला दिलेलं सुंदर वचन तो पूर्ण करणार आहे. चंद्रावर जाण्यासाठी त्याने दोन तिकीटही बुक केली आहेत. 

डेनिस टिटो असं या व्यक्तीचं नाव असून ते अमेरिकेतील बिझनेसमन आहे. डेनिस जगातील पहिले स्पेस टुरिस्टही आहे. 2001 साली त्यांनी स्वतःच्या पैशाने अंतराळात फिरणारी पहिली व्यक्ती म्हणून रेकॉर्ड केला होता. रशियन स्पेसक्राफ्टमार्फत ते स्पेसमध्ये गेले होते. त्यावेळी रशियन स्पेस एजन्सीला पैशांची गरज होती आणि डेनिसने त्यांना 160 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेले होते. 

डेनिस टिटो आता आपल्या पत्नीसह चंद्रावर जाण्याच्या तयारीत आहे. एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स स्पेस टुरिझमच्या तयारीत आहेत. याच मिशनचा भाग म्हणून डेनिस यांनी तिकीट बुक केले आहेत.  स्पेसएक्सने स्टारशिप रॉकेटचा प्रोटोटाइम तयार केला आहे. ज्यातून डेनिस चंद्रावर जाणार आहे. 

डेनिसने स्पेसएक्ससह ऑगस्ट 2021 मध्ये एक करार केला होता. त्यानुसार पुढील 5 वर्षांत त्यांना कधीही अंतराळ यात्रा करता येईल. दरम्यान स्पेसएक्सचे हे मिशन कधी सुरू होणार, याला किती खर्च येणार याबाबत अद्याप स्पेसएक्सने माहिती दिलेली नाही. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jara hatkeजरा हटके