शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'माझी ईच्छा आहे आईने अफेअर करावं, कारण बाबा...', मुलीने पोस्ट करून सांगितला किस्सा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:41 IST

मुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर याबाबत सांगितलं. तिने एका ग्रुपवर लिहिलं की, तिची आई तिच्या संसारात आनंदी नाहीये.

एका मुलीने आपल्या आईला असं गिफ्ट दिलं जे काही लोकांना न आवडणारं होतं. तिने तिच्या आईकडे एक अफेअर करण्याची ईच्छा व्यक्त केली. मुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर याबाबत सांगितलं. तिने एका ग्रुपवर लिहिलं की, तिची आई तिच्या संसारात आनंदी नाहीये.

असं तिच्या वडिलांमुळे झालं आहे. तिने लिहिलं की, ते फार कमी ऐकमेकांशी बोलतात. ते नेहमीच टीव्हीसमोर बसलेले असतात आणि तिला कधीच तिच्या आवडीचं काही बघायला मिळत नाही. ती त्यांच्यांसाठी रात्रीचं जेवण बनवते आणि ते कधी खातात कधी नाही. जेवण बनवण्यासाठी ते तिला कधी धन्यवादही म्हणत नाहीत.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मुलीने पुढे लिहिलं की, त्यांच्यातील प्रेम संपलं आहे. तिने मला सांगितलं की, झोपण्याआधी वडील कधी किसही करत नाही. मला आठवत नाही की, ते शेवटचे कधी डीनर डेटवर किंवा कुठे फिरायला गेले होते. मला वाटतं ते त्यांच्या छोट्या छोट्या समस्यांमध्ये अडकले आहेत. ते एकमेकांचा आता कौतुकही करत नाहीत. पण आधी ते एकमेकांशी खूप चांगले वागत होते.

मुलगी म्हणाली की, तिच्या आईला विचार आला होता की, तिने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला भेटावं. पण असं करू शकली नाही. तिचं तिच्या पतीवर प्रेम आहे. तिला त्यांना सोडायचं नाहीये.

मुलीने पोस्टमध्ये लिहिलं की, मदर्स डे जवळ येत असताना मला माझ्या आईसाठी काही वेगळं करायचं होतं. ज्यामुळे त्यांचा संसार सुरळीत व्हावा. त्यामुळे मी त्यांना एका डेटिंग वेबसाईटवर मेंबरशिप देण्याचा विचार करत होते. ज्याद्वारे तुम्ही अफेअर करू शकता. मी वाचलं आहे की, यामुळे वैवाहिक जीवनात मदत मिळते.

पण मुलीच्या पोस्टवर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. लोक म्हणाले की, वैवाहिक जीवन सुरळीत करण्यासाठी अफेअर करण्याची गरज नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल