शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! 2 मित्रांच्या बायका पडल्या एकमेकींच्या प्रेमात; नवऱ्यांना घटस्फोट देऊन शोधताहेत तिसरा पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 14:42 IST

सोशल मीडियावर दोन महिलांनीही आपली अनोखी लव्हस्टोरी शेअर केली आहे.

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना चूक आणि बरोबर यातला नेमका फरकही कळत नाही असं म्हटलं जातं. प्रेमाला वयाचं, भाषेचं असं कोणतंही बंधनही नसतं. प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. अशीच एक हटके घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियावर दोन महिलांनीही आपली अनोखी लव्हस्टोरी शेअर केली आहे. एकमेकींना भेटण्याच्या आधी त्या दोघीही विवाहित होत्या. मात्र प्रेमात पडल्यानंतर दोघींनीही आपल्या पतीला घटस्फोट दिला. आता त्या आपल्यासाठी आता आणखी एक पार्टनर शोधत आहेत.

टोरी आणि सोल या दोघींनी आपली स्टोरी Consenting Adults नावाच्या पॉडकास्टवर शेअर केली. त्यांनी सांगितलं की दोघी पहिल्यांदा एका सोशल क्लबमध्ये भेटल्या होत्या. त्यावेळी दोघीही आपआपल्या पतीसोबत इथे आल्या होत्या. मात्र तेव्हा त्यांच्या मनात एकमेकींबद्दल तशी काही भावना नव्हती. दोघींचे पती मित्र होते. त्यामुळे या दोघींचीही चांगली मैत्री झाली. हळूहळू दोघींच्याही मनात एकमेकींसाठी फिलिंग येऊ लागल्या. परिणामी दोघीही भरपूर वेळ एकमेकींसोबत घालवू लागल्या. अखेर त्यांनी मान्य केलं, की त्यांचं एकमेकींवर खूप जास्त प्रेम आहे.

आपलं नातं मान्य केल्यानंतर टोरी आणि सोलने आपल्या पतींना घटस्फोट दिला. यानंतर दोघी सोबत राहू लागल्या. दोघींचंही एकमेकींवर खूप प्रेम आहे. मात्र या रोमँटिक नात्याला अधिक खास करण्यासाठी आता त्यांना एक पुरुष हवा आहे. टोरीने सांगितलं की त्या एका व्यक्तीच्या शोधात आहेत, जो दोघींसोबत राहील. त्यांचं नातं अतिशय गुंतागुंतीचं आहे. आधी दोघींनाही वाटलं की त्या लेसबियन (Lesbian) आहेत. या कारणामुळे त्यांनी पतीला घटस्फोट दिला. मात्र सोबत राहिल्यानंतर त्यांना जाणवलं की दोघीही पुरुषांकडे आकर्षित होतात. याच कारणामुळे आता त्या पार्टनर शोधत आहेत.

आपल्या नवीन पार्टनरच्या शोधात दोघी अनेक कपल बेस्ड इव्हेंट्समध्ये जातात. तिथे आपल्याला हवा त्या व्यक्तीचा शोध घेतात. लोकांना या दोघींची स्टोरी अतिशय अजब वाटते. तर अनेकांनी दोघींना आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासही सांगितलं. लोकांनी कितीही टीका केली तर दोघींना काहीच फरक पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या एकमेकांसोबत खूश आहेत आणि आता एक पार्टनर शोधत आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके