शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आधी बनली बॉयफ्रेंडची सावत्र आई, त्याने लग्नाचा निर्णय घेताच घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:27 IST

तरूणाच्या एक्सने त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याच्या वडिलांसोबत लग्न केलं आणि ती त्याची सावत्र आई बनली.

आजकाल नात्यांच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. कधी ब्रेकअप तर कधी नव्या रिलेशनशिपबाबत या घटना असतात ज्या वाचून कुणीही अवाक् होतं. एका व्यक्तीसोबतही असंच काहीसं झालं. नुकतीच त्याची एंगेजमेंट झाली होती. पण त्याच्या एक्सने तिथे येऊन पार्टी खराब करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बहिणीने स्थिती सांभाळली.

एका रेडिट यूजरच्या परिवारात असं काही बघायला मिळाल जे फारच अजब होतं. नेप्यू बार्बी नावाच्या यूजरने सांगितलं की, कशाप्रकारे तिच्या भावाच्या एक्सने तिच्या भावाला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला प्रश्न विचारून वातावरण गंभीर केलं. बहीण आपल्या भावाच्या नव्या नात्याने आनंदी होती. पण त्याच्या एक्सने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याची एक्स यावेळी त्याची सावत्र आई होती.

झालं असं की, तरूणाच्या एक्सने त्याच्यावर सूड उगवण्यासाठी त्याच्या वडिलांसोबत लग्न केलं आणि ती त्याची सावत्र आई बनली. इतकंच नाही तर जेव्हा तरूणाची एंगेजमेंट होत होती तेव्हा तिने आपल्या प्रश्नांनी गोंधळ घातला. ती म्हणाली की, तिला या एंगेजमेंटबाबत अंधारात ठेवण्यात आलं आणि तिला हे सांगण्यातही आलं नाही की, मुलगा कुणासोबत लग्न करत आहे.

या महिलेला एंगेजमेंटच्या प्लानिंगमध्ये सहभागी व्हायचं होतं आणि तिने आरोप केला की, तिला कुणी काही सांगितलंच नाही. इतकच नाही तर तिने एक्स बॉयफ्रेंड आणि आताचा सावत्र मुलासाठी निवडण्यात आलेल्या तरूणीलाही चुकीचं म्हटलं. ती म्हणाली की, ही तरूणी त्याच्या जुन्या एक्सपेक्षा सुंदर आणि सामाजिक नाहीये.

मात्र, तरूणाच्या बहिणीने आपल्या सावत्र आईकडून पार्टी खराब करण्याचा प्लान यशस्वी होऊ दिला नाही. तिने आपल्या मित्रांची मदत घेतली आणि त्यांना सांगितलं की, या महिलेला नवरी-नवरदेवाजवळ जाऊ देऊ नका. म्हणजे तिला हुशारीने पार्टीत असूनही पार्टीच्या बाहेर ठेवलं. तिला फॅमिली फोटोतही येऊ दिलं नाही. तिला दारूही दिली गेली नाही.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल