शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

औषध समजून महिलेने गिळला Apple आयपॉड, पोटातून येऊ लागला होता आवाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:35 IST

बोस्टनच्या एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला. तिने तिच्यासोबत झालेल्या या घटनेबाबत सांगितलं.

Apple Airpods:  कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याची किंमत मोजावी लागते. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली. तिने औषध समजून तिचा अॅपलचा एअरपॉडचा एक भाग गिळला. पण तेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता. बोस्टनच्या एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला. तिने तिच्यासोबत झालेल्या या घटनेबाबत सांगितलं.

टिकटॉकवर @iamcarliiiib यूजरनेम असलेल्या महिलेने कथितपणे औषधाऐवजी  तिचा एक AirPod गिळला. ही घटना एक वर्षाआधीची आहे. महिलेने सांगितलं की, तिला पेनकिलर इब्रुप्रोफेन घ्यायची होती. जी तिच्या हातात होती, तर दुसऱ्या हातात आयपॉडचा एक भाग होता. वेदना होत असताना तिने घाईघाईत औषधाजागी एअरपॉड गिळला. काही सेकंदात तिची चूक तिच्या लक्षात आली. तिने एअरपॉड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही यश आलं नाही. एक्स-रे काढल्यानंतर कंफर्म झालं की, एअरपॉड तिच्या पोटातच आहे.

महिलेच्या असंही लक्षात आलं की, एअरपॉड पोटातही व्हाइस रेकॉर्ड करण्यास सक्षम होता. कारण अजूनही तिच्या आयफोनसोबत कनेक्ट होता. एअरपॉडने  पोटातील सगळं काही रेकॉर्ड केलं. आवाज ऐकून डॉक्टरही हैराण झाले. रेकॉर्डिंगमध्ये पोटातील आवाज येत होता. हे स्पष्ट झालं नाही की, एअरपॉडचा काही दुष्परिणाम झाला की नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल