शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 270 रूपयात महिलेने खरेदी केली तीन घरे, वाचा कसं झालं हे शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 12:03 IST

रूबियाला योगायोगाने समजलं की, इटली देशातील काही गावांमध्ये पुन्हा वस्ती वसवली जात आहे. त्यामुळे येथील घरे स्वस्त दरात विकली जात आहेत.

Trending News: आजकाल घर घ्यायचं म्हटलं आणि किंमती ऐकल्या तर भुरळ येते. पण एका महिलेने केवळ 270 रूपयांमध्ये तीन घरं खरेदी केलीत. कॅलिफोर्नियातील ही महिला असून ती फारच नशीबवान ठरली आहे. तिने केवळ 3.30 डॉलर म्हणजे 270 रूपयांमध्ये तीन घरे आपल्या नावावर केली. महिलेचं नाव रूबिया डेनिअल असून तिचं वय 49 वर्षे आहे. रिपोर्टनुसार, रूबियाला योगायोगाने समजलं की, इटली देशातील काही गावांमध्ये पुन्हा वस्ती वसवली जात आहे. त्यामुळे येथील घरे स्वस्त दरात विकली जात आहेत.

इनसाइडरसोबत बोलताना रूबिया म्हणाली की, 'मी अवाक् झाले होते. मला यावर विश्वास बसत नव्हता की, हे खरं आहे वा सत्य. मी जाणून घेण्यासाठी माहिती काढली. मी रिसर्च केला आणि तीन दिवसांनी माझ्याकडे विमानाचं तिकीट, एक भाड्याची कार आणि हॉटेलमध्ये रूम होती. मी गेले'. आता ती तीन घरांची मालक आहे. ती या घरांना आणखीन सुंदर बनवत आहे.

कोविड-19 महामारीआधी इटली कमी होणाऱ्या लोकसंख्येमुळे हैराण होता. अनेक गावांना पुनर्जीवित करण्याच्या प्रयत्नात कथितपणे 1 डॉलरमध्ये घरे विकली. पण या घरांच्या डागडुजीमध्ये साधारण 20-70 लाख रूपये खर्च येईल. रूबियाकडे आता तिन्ही घरांसाठी मोठं प्लानिंग आहे. ती यातील दोन घरांना आर्ट गॅलरी बनवणार तर एक घर ती कम्युनिटी वेसनेस सेंटर बनवणार आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल