शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नवरा विकणे आहे! महिलेने दिली चक्क नवऱ्याची जाहिरात; धुणीभांडी, जेवण करेल अशी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:09 IST

तिने घर विकण्यासाठी दिलेल्या जाहिरातीत जे पॅकेज दिले आहेत त्यात रिचर्डलाही समाविष्ट केलंय. रिचर्ड आपल्या नवीन मालकासाठी जेवण बनवेल. घर स्वच्छ ठेवेल असे तिने जाहिरातीत म्हटलंय.  घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी, अशी इच्छा असल्याने तिने अशी जाहिरात दिल्याचं तिने सांगितलंय.

क्रिस्टल बॉल या महिलेनं आपला आधीचा पती रिचर्डसह घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तशी जाहिरातच दिली आहे. ज्या व्यक्तीला तिचे घर विकत घ्यायचे असेल त्याला आपल्या एक्स पतीला त्याच्यासोबत ठेवावे लागेल अशी अट तिने घातली आहे. क्रिस्टल हिचा ७ वर्षांपूर्वी पती रिचर्ड याच्यासोबत घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे. परंतु, अजूनही क्रिस्टल आणि रिचर्ड व्यावसायिक भागीदार आहेत. ते दोघे भागीदार आहेत अशा बऱ्याच प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहेत.

त्या दोघांच्या प्रॉपर्टीपैकी क्रिस्टलला राहते घर विकायचे आहे. पण, यामुळे रिचर्डला बेघर व्हावे लागेल. यासाठी तिने घर विकण्यासाठी दिलेल्या जाहिरातीत जे पॅकेज दिले आहेत त्यात रिचर्डलाही समाविष्ट केलंय. रिचर्ड आपल्या नवीन मालकासाठी जेवण बनवेल. घर स्वच्छ ठेवेल असे तिने जाहिरातीत म्हटलंय.  घर विकल्यानंतरही रिचर्डला राहायला जागा मिळावी, अशी इच्छा असल्याने तिने अशी जाहिरात दिल्याचं तिने सांगितलंय.

मात्र, घर विकणारे काही दलालांनी या जाहिरातीला विरोध केलाय. पतीसह घराच्या विक्रीला त्यांनी विरोध करत असं करणं कायद्याविरोधात असल्याचं ते म्हणताहेत. या विरोधामुळे क्रिस्टलने ती जाहिरात वेबसाइटवरून काढून टाकली आहे. पण, तिचं घर खूप चांगलं आहे. त्यामुळे कोणी तरी पतीसह हे घर विकत घेईल असा विश्वास तिला वाटत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके