शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

13 वर्षाची असतानापासून दिवसातून 2 वेळा शेव करत होती ही महिला, आता पुरूषांसारखी ठेवते दाढी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:55 IST

Woman Embracing Her Facial Hair: अमेरिकेच्या लास वेगासमध्ये राहणारी डेकोटा कुक नावाची महिला 13 वर्षांची असतानापासून तिच्या चेहऱ्यावर जाड जाड केस येत होते.

Woman Embracing Her Facial Hair: जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांना त्यांचे विचार आहेत. ज्याद्वारे ते त्यांच्या समस्या दूर करतात. काही लोक एका छोट्या समस्येमुळे हैराण होतात. तर काही लोक मोठमोठ्या समस्या सहजपणे सॉल्व करतात. अशाच  एका महिलेने तिच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केसांना आपली स्टाइल स्टेटमेंट केलं आहे.

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये राहणारी डेकोटा कुक नावाची महिला 13 वर्षांची असतानापासून तिच्या चेहऱ्यावर जाड जाड केस येत होते. ते लपवण्यासाठी ती दिवसातून दोन वेळा शेविंग आणि महिन्यातून एकदा वॅक्स करत होती. पण नंतर तिने यात बदल केला आणि दाढी वाढवून राहू लागली. ती आता ना वॅक्स करत ना त्यावर रेजरचा वापर करत.

30 वर्षीय डेकोटा कुक साइढ शो परफॉर्मर आहे. पण ती नेहमीच इतकी कॉन्फिडन्ट नव्हती. 13 वर्षांची असताना तिने पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर केस राहिले होते. ती या केसांमुळे खूप वैतागली होती आणि आयुष्यातील 10 वर्ष तिने तणावात आणि डिप्रेशनमध्ये घालवले. ती अनेक वर्ष आठवड्यातून एकदा वॅक्स करत होती आणि दिवसातून दोनदा शेविंग करत होती. डेली स्टारनुसार, सगळे लोक तिच्या चेहऱ्यावरील केसांबाबत बोलत होते. याचं तिला फार टेंशन येत होतं.

डेकोटाने केसांसाठी अनेक टेस्ट केल्या आणि अनेक डॉक्टरांना भेटली. पण याचं मुख्य कारण समजून आलं नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की, तिचे टेस्टॉस्टेरॉन हॉर्मोन वाढल्याने असं झालं आहे. डेकोटोने नियमित शेव केल्याने तिच्या चेहऱ्यावर डाग आणि जखमा झाल्या होत्या. तिची त्वचा जळजळ करत होती. 2015 मध्ये तिने तिच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्याने शो करणं सुरू केलं. काही दिवस हे अजब वाटलं, पण नंतर तिला सामान्य वाटू लागलं. आता ती इतरांना प्रेरित करते आणि स्वत:ही सकारात्मक जगते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके