शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

या महिलेच्या नावावर बसत नाही कुणाला विश्वास, सगळीकडे दाखवावं लागतं आयडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 10:29 IST

Unique Name Of Lady: ही महिला स्वीडनमध्ये राहणारी आहे आणि तिच्या घरातील लोकांनी तिचं नाव प्रसिद्ध स्वीडीश बॅन्डच्या नावावरून ठेवलं. तेव्हापासून तिचं तेच नाव आहे.

Unique Name Of Lady: लोकांची ओळख ही त्यांच्या नावावरून होत असते. त्यामुळे जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा आई-वडील खूप विचार करून त्यांचं नाव ठेवतात. पण एका महिलेचं असं नाव आहे की, ज्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. तिला सगळीकडे आयडी दाखवत फिरावं लागतं. ही महिला स्वीडनमध्ये राहते.

ही महिला स्वीडनमध्ये राहणारी आहे आणि तिच्या घरातील लोकांनी तिचं नाव प्रसिद्ध स्वीडीश बॅन्डच्या नावावरून ठेवलं. तेव्हापासून तिचं तेच नाव आहे. इतकंच नाही तर कागदपत्रांवरही तिचं तेच नाव आहे. 40 वर्षीय महिला जिथेही जाते, तिला नावामुळे विचित्र वाटतं. नुकतंच तिने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला सगळीकडे आयडी दाखवावं लागतं.

या महिलेचं नाव अब्बा असं आहे. महिलेने सांगितलं की, तिच्या वडिलांनी या बॅन्डच्या नावावर तिचं नाव ठेवलं कारण ते फॅन होते. Abba ने सांगितलं की, जेव्हा मी लहान होते तेव्हा नावावरून प्रश्न विचारत होते आणि ते फार अजब वाटत होतं. काही लोक तर नावाचं स्पेलिंगही विचारत होते. ती हेही म्हणाली की, तिला या नावाची एकही व्यक्ती सापडली नाही.

पण महिलेने हे आवर्जून सांगितलं की, तिला तिचं हे नाव फार आवडतं. महिला म्हणाली की, मला आठवतं जेव्हा मी माझी ड्रायव्हिंग टेस्ट देत होते तेव्हा माझे डीटेल चेक करणारे म्हणाले होते की, ते Abba बॅन्डचे फार मोठे फॅन आहेत. महिलेला हे ऐकून फार चांगलं वाटलं होतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल