शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपआधी तरूणाने गर्लफ्रेन्डवर खर्च केले 20 लाखांपेक्षा अधिक रूपये, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 12:17 IST

Break-Up : पिया ब्लॉसमने टिकटॉक व्हिडीओ शेअर करून या घटनेबाबत सांगितलं. एक्स बॉयफ्रेन्डच्या या वागण्यावरून तिन पुरूषांबाबतही एक कमेंट केली आहे. पिया म्हणाली की, पुरूष कन्फ्युजिंग असतात.

Break-Up : एका तरूणाने गर्लफ्रेन्डसोबत ब्रेकअप  केलं कारण त्याच्या आईला आणि इतर नातेवाईकांना त्याची प्रेयसी पसंत नव्हती. पण ब्रेकअपआधी तरूणाने तरूणीवर साधारण 23 लाख रूपये खर्च केले. या गोष्टीचा खुलासा स्वत: तरूणीने एका व्हिडीओच्या माध्यमातून केला. 

पिया ब्लॉसमने टिकटॉक व्हिडीओ शेअर करून या घटनेबाबत सांगितलं. एक्स बॉयफ्रेन्डच्या या वागण्यावरून तिन पुरूषांबाबतही एक कमेंट केली आहे. पिया म्हणाली की, पुरूष कन्फ्युजिंग असतात.

व्हिडीओत पिया म्हणाली की, ब्रेकअप करताना एक्सने तिच्यावर साधारण 9 लाख रूपये आणि नंतर साधारण 14 लाख रूपये खर्च केले. अर्थातच बॉयफ्रेन्ड श्रीमंत आहे आणि या इतक्या खर्चामुळे त्याला काहीही फरक पडणार नाहीये.

पियाने पुढे सांगितलं की, मला या कारणाने वाटतं की, एक्स फार श्रीमंत आहे कारण त्याची कार  शानदार आहे. त्याशिवाय कारण नसतानाही तो मला अनेक महागड्या ठिकाणांवर घेऊन गेला होता. ज्या आठवड्यात आमचं ब्रेकअप झालं होतं. तेव्हापासूनच तो मला महागडे गिफ्ट देत होता. जे मला फार विचित्र वाटलं होतं.

पियाने सांगितलं की, अचानक माझ्या घरातील वॉर्डरोब, बेड, मिरर आणि बुककेस चांगले वाटत नव्हते. रिलेशनशिपच्या शेवटच्या आठवड्यात त्याने सगळं काही बदललं. त्याने जुन्या वस्तूंजागी नव्या वस्तू आणल्या.

हे सगळं सेटअप करता करता ब्रेकअपचा दिवस आला. ती म्हणाली की, मला वाटत होतं की, आमचं रिलेशनशिप फार चांगल्या वळणावर आहे. मला तर हेच वाटत होतं की, माझ्यासाठी इतका खर्च केल्यावर कुणी माझ्यासोबत ब्रेकअप का करेल? हे फार विचित्र होतं.

जेव्हा ब्रेकअपआधी करण्यात आलेल्या खर्चाबाबत तरूणाला विचारलं तर त्याने सांगितलं की, 'मला जाण्याआधी केवळ तुझ्या फ्लॅटला आणि इतर गोष्टींना ठीक करायचं होतं'. जेव्हा पियाने ब्रेकअपचं कारण विचारलं तर एक्स म्हणाला की, त्याची आई आणि इतर नातेवाईकांना पिया पसंत नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल