शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव श्वानाला दिलं असं औषध, कोर्टाने महिलेला सुनावली 15 महिन्यांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 13:00 IST

महिलेने त्याला असं औषध दिलं की, श्वानाचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा 30 वर्षीय या महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिला या दिवसात समाजाची सेवा करावी लागेल.

पाळीव श्वानावर सगळे लोक खूप प्रेम करतात. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळी औषधं देतात. पण एका महिलेला असं करणं चांगलंच महागात पडलं. तिने त्याला असं औषध दिलं की, श्वानाचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा 30 वर्षीय या महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिला या दिवसात समाजाची सेवा करावी लागेल.

डेली मेलनुसार, पश्च‍िम सिडनीमध्ये राहणाऱ्या या महिलेकडे एक श्वान होता. त्याचं नाव लोका होतं. हा हवानीस प्रजातीचा होता. औषधामुळे त्याचा मृत्यू झाला. पोस्‍टमार्टममध्ये सांगण्यात आलं की, श्वानाला एका वर्षात चार वेळा मेथामफेटामाइन आणि ओपिओइडसहीत अनेक ड्रग्‍स देण्यात आले होते. डॉक्टरांना जेव्हा हे समजलं तेव्हा तेही हैराण झाले की, महिलेने पाळीव श्वानासोबत असं का केलं.

इंस्पेक्टर स्कॉट मायर्स यांनी सांगितलं की, हा बेजबाबदारपणा समजण्या पलिकडचा आहे. हा श्वान कसा पुन्हा पुन्हा बेकायदेशीर औषधांचं सेवन करत होता. हे फार चुकीचं आहे आणि कोर्टाने यासाठी कठोर शिक्षा द्यावी. 

जास्तीत जास्त लोक आपल्या पाळीव प्राण्यांना आपल्या अपत्यासारखे पाळतात आणि त्यांची काळजी घेतात. पण या महिलेने असं का केलं? हे समजू शकलं नाही. अशात कोर्टाने महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच तिच्यावर पाळीव प्राणी ठेवण्यास 5  वर्ष बंदी घालण्यात आली आहे.

जेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेची चौकशी केली तेव्हा तिने दावा केला की, लोकाने एका पार्कमध्ये चुकून ड्रग्सचं सेवन केलं होतं. ही दोन्ही औषधं एखाद्या विषासारखी कामं करतात आणि महिलेने चार वेळा त्याला ही औषधं दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdogकुत्रा