शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Amazon डिलेव्हरी बॉयकडे महिलेने केली विचित्र मागणी, सोशल मीडियावर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 19:04 IST

एका महिलेचा कारनामा समोर आला आहे. एका महिलेने Amazon वर विचित्र विनंती केली. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

कोरोना काळात ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. आवश्यक वस्तूंसोबतच इतरही वस्तू लोक ऑनलाईनच खरेदी करतात. Amazon सारख्या वेबसाईटवर ग्राहकांसाठी सामानाच्या डिलिव्हरीसाठी काही सूचना देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण काही लोक याचा वेगळाच फायदा घेताना दिसतात. अशाच एका महिलेचा कारनामा समोर आला आहे. एका महिलेने Amazon वर विचित्र विनंती केली. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

टिकटॉकवर एका महिलेने एका व्हिडीओतून आपला एक विचित्र अनुभव शेअर केला आहे. जगभरातील अनेक लोकांप्रमाणेच ही महिला कोळ्याला घाबरत होती. या महिलेच्या घराच्या मुख्य दारासमोर कोळ्याने जाळं तयार केलं होतं. त्यामुळे ती घरातून बाहेर यायला घाबरत होती. अशात Gwen Sanchez नावाच्या महिलेने फारच विचित्र प्रकार केला. (हे पण वाचा : यात कॅलक्यूलेटर पण नाहीए; हार्दिक पांड्याच्या ५ कोटींच्या घड्याळात चाहत्यांनी काढल्या उणीवा)

कोणत्याही ऑनलाइन सामानाची ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी बॉयसाठी काही खास सूचना दिल्या जाऊ शकतात. तुम्ही त्याला सांगू शकता की, सामान कोणत्या वेळेत आणायचं आणि कुठे ठेवायचं. अशाच महिलेने रिक्वेस्ट बॉक्समध्ये लिहिलं की, 'पॅकेज गॅरेजसमोरील कचऱ्याच्या डब्यासमोर ठेवून द्या. घराच्या दारासमोर एक मोठा कोळी आहे. जर तुम्ही त्याला मारलं तर खूप बरं होईल. कोळीच्या भीतीमुळे मी घराबाहेर पडू शकत नाहीये'.

डिलिव्हरी बॉयने सुद्धा महिलेची अडचण लक्षात घेत आपल्या शूजने कोळ्याला मारलं. टिकटॉकवर ही घटना शेअर झाल्यानंतर खूप व्हायरल होत आहे. लोक महिलेला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका ग्राहकाकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात वेगळी सूचना असल्याने लोक याबाबत चर्चा करत आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेamazonअ‍ॅमेझॉनSocial Viralसोशल व्हायरल