शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिच्या लुक्समुळे हिच्यासोबत डेटवर जाण्यासाठी धडपडतात पुरुष पण सत्य समजताच मागे हटतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:30 IST

या महिलेचा लूक इतका खास आणि क्लासी आहे की तिच्यासोबत एकदा डेटवर (Dating) जाण्यासाठीही पुरुष काहीही करायला तयार असतात. मात्र, महिलेबद्दलच एक सत्य समजताच ते पुन्हा तिच्याकडे येत नाहीत.

सहसा एखाद्याची पहिली झलक (Love at First Sight) पाहून त्याचं दिसणंच आपलं लक्ष वेधण्यासाठी पुरेसं असतं. एका महिलेच्या बाबतीतही असंच आहे. या महिलेचा लूक इतका खास आणि क्लासी आहे की तिच्यासोबत एकदा डेटवर (Dating) जाण्यासाठीही पुरुष काहीही करायला तयार असतात. मात्र, महिलेबद्दलच एक सत्य समजताच ते पुन्हा तिच्याकडे येत नाहीत.

महिलेनं TikTok वर आपल्यासोबत घडणारा हा अजब प्रकार (Woman Shared Weird Experience about Dating) शेअर केला आहे. महिलेच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरुनच लावू शकता की टिकटॉकवर तिचे 125k फॉलोअर्स आहेत. @princessaprilxo या अकाऊंटवरून आपल्यासोबत घडणारा प्रकार सांगत महिलेनं म्हटलं की तिला अनेक पुरुषांकडून अटेन्शन मिळतं. मात्र यातील फार कमीच लोक टिकतात.

महिलेनं सांगितलं की तिचा लूक पाहून अनेक पुरुष तिला डेट करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र जेव्हा त्यांना महिलेचं खरं वय समजतं तेव्हा ते मागे हटतात. महिलेचं वय ४४ वर्ष आहे. मात्र, आपल्या लूकमुळे ती-२५-३० वर्षाची असल्यासारखं वाटतं. महिलेनं सांगितलं, की पुरुषांना मी तोपर्यंत आवडते, जोपर्यंत मी त्यांना माझं खरं वय सांगत नाही. टिकटॉकवर सध्या महिलेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

महिलेचा हा व्हिडिओ आतापर्यंत ८ मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि महिलेच्या वयाबद्दल जाणून सगळेच हैराण झाले आहेत. महिलेनं आपल्या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, कोणालाही स्वतःपेक्षा मोठी महिला नको असते. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, मला नाही वाटत की ते पुरुष असतील, तुम्ही काही तरुणांना ओळखत असाल. एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं असेल तर वयाचा तितका फरक पडत नाही. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, वय नाही तर मन कसं आहे, हे महत्त्वाचं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके