शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटींसारखे डोळे हवे म्हणून कॉस्मॅटिक सर्जरी केली, डोक्यावर शिंग उगवली ना राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:16 IST

हल्ली काही लोक कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेतात. अशी सर्जरी एका महिलेने केली. ज्याच्या भयंकर परिणामांना तिला आता सामोरं जावं लागतं आहे. विशिष्ट आकाराचे डोळे मिळवण्यासाठी तिने सर्जरी केली पण यानंतर तिच्या डोक्यावर चक्क शिंगं उगवली.

अनेकांना आपली नैसर्गिक शरीररचना आवडत नाही. मग आपल्यातील उणीव पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याला हवं तसं शरीर मिळवण्यासाठी हल्ली काही लोक कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic surgery) करून घेतात. अशी सर्जरी एका महिलेने केली. ज्याच्या भयंकर परिणामांना तिला आता सामोरं जावं लागतं आहे. विशिष्ट आकाराचे डोळे मिळवण्यासाठी तिने सर्जरी केली पण यानंतर तिच्या डोक्यावर चक्क शिंगं उगवली.

सामान्यपण सुंदर डोळ्यांना कमळाची उपमा दिली जाते.  म्हणजे एखाद्या तरुणीचे सुंदर डोळे पाहिले की तिचे डोळे कमळासारखे आहेत, असं म्हटलं जातं आहे. पण आता फक्त कमळासारखे नव्हे तर बऱ्याच आकाराच्या डोळ्यांचं वेड लोकांना लागलं आहे आणि त्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय आहे. टिकटॉक स्टार जेसी कारने (TikTok star Jessie Carr) अशीच सर्जरी केली. तिला काही सेलिब्रिटींच्या डोळ्यांसारखे फॉक्स आय (Fox Eye)  हवे होते. आपल्या डोळ्यांना फॉक्स आयचा लूक देण्यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरीही केली. त्यासाठी तिने बरेच पैसे खर्च केले.

फॉक्स आय सर्जरीचा (Fox Eye Surgery) रिझल्ट पाहून सुरुवातीला ती खूप खूश झाली. पण काही दिवसांनंतर तिने आपला चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्का बसला. जेव्हा सर्जरी हळूहळू बरी होऊ लागली, तसतसा तिच्या चेहऱ्यावर बदल दिसू झाला. असा अनपेक्षित बदल पाहून ती घाबरली.  तिचे डोळे कोल्ह्यासारखे नाही झाले पण तिच्या डोक्यावर शिंगं उगवली (Horn on head). तिच्या डोळ्यांवरील सर्जरीचे धागे पूर्णपणे दिसू लागले आणि फुलून शिंगासारखे वर आले. तिने आपला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. चुकीच्या पद्धतीने सर्जरी केल्याने असं झाल्याचा आरोप तिने केला आहे. यासाठी ज्या डॉक्टरांकडून सर्जरी करून घेतली त्यांच्याकडे तिने ही चूक नीट करण्याच्या सर्जरीसाठी डिस्काऊंट मागितला आहे.

फॉक्स आयसाठी तिने केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीत बायोडिग्रेडेबल धाग्यांमार्फत डोळ्यांना थोडं वर उचललं जातं. पण याचे काही वेगळा वेगळे दुष्परिणामही दिसून येतात. सर्जरीच्या प्रक्रियेवेळी तिच्या एका रक्तवाहिनीवर परिणाम झाला आणि सर्वकाही बिघडलं. आता ही सर्व ठिक करण्यासाठी ती अल्टाफॉर्मर नावाची एक प्रक्रिया करत आहे. ज्याधम्ये चेहऱ्यावर दिसणारे धागे कमी दिसू लागतील. कोल्ह्यासारख्या डोळ्यांऐवजी डेव्हिलसारखी शिंग आली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके