शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

30 वर्ष अंडरग्राउंड राहिली ही महिला दहशतवादी, आता अशा स्थितीत पकडली गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 14:40 IST

जर्मन अधिकाऱ्यांनी 65 वर्षीय डेनिएला क्लेटेला सोमवारी दुपारी बर्लिनच्या इमारतीमधून अटक केली.

एका कुख्यात दहशतवादी संघटनेची माजी सदस्या आणि यूरोपमधील मोस्ट वॉन्टेंडपैकी एकीला 30 पेक्षा अधिक वर्षानंतर पकडण्यात आलं आहे. नोव्हेंबरमध्ये जनतेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर्मन अधिकाऱ्यांनी 65 वर्षीय डेनिएला क्लेटेला सोमवारी दुपारी बर्लिनच्या इमारतीमधून अटक केली. वेगळ्या नावाने पासपोर्ट असूनही तिने अटकेला विरोध केला नाही. 

लोअर सॅक्सोनी राज्याचे पोलीस अधिकारी फ्रीडो डी व्रीज यांनी बोटांच्या ठस्यांच्या माध्यमातून तिची ओळख पटवली होती. पण तिच्याकडे कोणतंही हत्यार नव्हतं. मात्र, अपार्टमेंटमध्ये हॅंडगनमध्ये वापरले जाणारे दोन मॅगझीन आणि गोळा बारूद सापडला.

केलेट त्या तीन एक्स रेड आर्मीची सदस्य होती ज्यांचा शोध पोलीस अनेक वर्षापासून करत होते. द मिररच्या रिपोर्टनुसार, अर्न्स्ट-वोल्कर स्टॉब आणि बर्कहार्ड गारवेगसोबत 1999 आणि 2016 दरम्यान उत्तर जर्मनीमध्ये 12 डाकूंसोबत हत्येच्या प्रयत्नात सहभागी होती.

अधिकाऱ्यांचं मत होतं की, दरोड्यांचा उद्देश एखाद्या राजकीय एजेंड्याशिवाय त्यांच्या अंडरग्राउंड जीवनासाठी पैसे जमा करणं होता. केलेटला उत्तर भागातील शहर वर्डेनला नेण्यात आलं होतं. 

अधिकारी म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, कसं कुणी इतकी वर्ष अंडरग्राउंड राहू शकतं? आम्ही हा प्रश्न केलेटला नक्कीच विचारणार. केलेटने तिच्या आरोपांबाबत काहीच मत व्यक्त केलं नाही. पण तिने आरोप नाकारले सुद्धा नाहीत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेGermanyजर्मनी