शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिलेला नवीन घरात सापडला गुप्त दरवाजा, आत जाताच दिसले दुसरे विश्व, तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 15:30 IST

एका महिलेला घराच्या स्वयंपाकघरात एक छुपे (Hidden Secret in House) रहस्य सापडले, जे पाहणाऱ्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेले.

सामान्यत: प्रत्येकाला सवय असते की ते कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील पूर्ण सर्व गोष्टी जाणून घेण्याची. मग ते पर्यटन स्थळ असो, हॉटेल असो की नवीन घर. एक महिला देखील तिच्या घरात असेच करत होती, जेव्हा तिला घराच्या स्वयंपाकघरात एक छुपे (Hidden Secret in House) रहस्य सापडले, जे पाहणाऱ्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेले.

महिलेने तिच्यासोबत घडलेला हा विचित्र व्हिडिओ TikTok वर शेअर केला आहे. @theresapizzaaa नावाच्या अकाऊंटवरून तिने सांगितले आहे की, जेव्हा तिला घरी कंटाळा येतो तेव्हा ती कुठे जाते? असे म्हणत तिने किचनचा एक दरवाजा उघडला (Route for a Pub In Kitchen Cabinet) तर तो खरोखरच वेगळ्या जगात जाण्याचा मार्ग होता (Woman Finds a Pub In her Kitchen). हे जग तिच्या आधुनिक घरापेक्षा मोठे आणि आलिशान आहे हेही स्त्रीने दाखवून दिले आहे.

या महिलेने टिकटॉक फुटेजमध्ये दाखवले आहे की, किचन कॅबिनेटचा दरवाजा उघडताच तेथे खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. खाली उतरताच ती महिला एका खोलीत पोहोचते जिथे वाईन ठेवली होती. ही खोली खूप सुंदर आहे. इतकंच नाही तर ती दुसऱ्या खोलीत जाते, जिथे एक जुनी बुककेस भिंतीत लटकलेली असते. तिने ही जुनी बुककेस मागे ढकलली असता तिथे पार्टीची खोलीही दिसली. येथे अनेक खुर्च्या आणि टेबल आहेत. एवढेच नाही तर खोलीत २ टीव्ही देखील बसवले आहेत, जे येथे आरामात बसलेले दिसतात.

महिलेचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना या सेटअपची चांगलीच भुरळ पडली आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे- तुम्ही किती श्रीमंत आहात हे न सांगता. दुसरीकडे, आणखी एका यूजरने मजेशीरपणे लिहिले आहे की, माझ्या सिंकच्या खाली असलेल्या ड्रॉवरमध्ये फक्त एक मृत उंदीर आहे. याआधीही अनेकांनी असे व्हिडिओ शेअर केले आहेत की त्यांच्या घरात एक गुप्त खोली आहे, पण ती पूर्ण पब होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके