शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यवान! घर साफ करताना 2 वर्ष जुनी वस्तू सापडली, महिलेचं फळफळलं नशीब, झाली लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:28 IST

घर स्वच्छ करताना एका जर्मन महिलेला तिने दोन वर्षांपूर्वी ठेवलेली अशी वस्तू सापडली, ज्यामुळे ती रातोरात श्रीमंत झाली.

अनेक वेळा घराची साफसफाई करताना एखाद्याला आपल्या पूर्वजांची एखादी प्राचीन वस्तू सापडली आणि त्या व्यक्तीचं नशीब फळफळलं अशा घटना समोर येतात. असंच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. घर स्वच्छ करताना एका जर्मन महिलेला तिने दोन वर्षांपूर्वी ठेवलेली अशी वस्तू सापडली, ज्यामुळे ती रातोरात श्रीमंत झाली.

महिलेने फेब्रुवारी 2021 मध्ये जर्मनीमध्ये लीगल लॉटरी सुपर 6 खेळली होती. तिने तिकीट डेस्क ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि ती नंतर विसरली. 2023 मध्ये तिने घराची साफसफाई सुरू केली तेव्हा तिला हे जुनं तिकीट पडलेलं दिसलं. तिच्या तिकिटाचा क्लेम टाइम अद्याप बाकी आहे आणि तिने जवळपास  110,000 डॉलर (रु. 91 लाख) जिंकले आहेत हे जाणून ती थक्क झाली. 

चार आठवडे खेळ खेळण्यासाठी तिने सुमारे $44 खर्च केले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, महिलेने सांगितलं की, तिचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नाही. जणू काही खजिना पुन्हा सापडला आहे. लॉटरी अधिकाऱ्यांनी जेव्हा तिकीट मिळालं, तेव्हा ते अगदी व्यवस्थित होतं. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये एकूण $660,000 पेक्षा जास्त जिंकलेल्या रकमेवर सॅक्सोनी-एनहॉल्टमध्ये अद्याप दावा केलेला नाही. या तिकिटावर 2021 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत बक्षिसे मिळू शकतात. लोट्टो-टोटो सॅक्सोनी-एनहॉल्टचे संचालक स्टीफन एबर्ट म्हणाले "ती महिला खूप भाग्यवान होती कारण एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हे एकमेव बक्षीस होतं." 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके