शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ऐकावं ते नवलच! काहीच काम न करता 'ही' महिला झाली करोडपती; कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 15:21 IST

कोणतंही काम न करता एक महिला करोडपती झाली आहे. ती बक्कळ पैसा कमवत असून तिचा कमाईचा मार्ग ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

जगभरात विविध स्वभावाचे लोक असतात. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. अनेकाचे छंद काही वेगळेच असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. कोणतंही काम न करता एक महिला करोडपती झाली आहे. ती बक्कळ पैसा कमवत असून तिचा कमाईचा मार्ग ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. डायमंड डीवा प्रिंसेस (Diamond Diva Princess) या नावाने ही महिला प्रसिद्ध आहे. नटण्याथटण्यात आणि फिरण्यातच ती लाखो रुपये खर्च करते. बरेच अनोळखी पुरुष तिच्यावर पैसे खर्च करतात. 

डायमंड नावाची ही महिला एक फिनडोम (FinDomme) आहे. फिनडोम महिला फायनेशियल डॉमिनेशचं (Financial Domination) काम करतात. म्हणजे श्रीमंत पुरुषांच्या पैशांवर ती हक्क दाखवते आणि जबरदस्ती त्यांचे पैसे लुटते. बऱ्याच श्रीमंत पुरुषांना अशा महिला आवडतात. अशा महिलांवर ते लाखो रुपये उडवतात. याबदल्यात त्यांना तिच्याशी संबंध ठेवायचा असतो किंवा त्यांना तिच्याकडून काहीच नको असतं. अशीच सवय असलेल्या किंवा असा छंद असलेल्या पुरुषांचा ही महिला फायदा घेते. 

द सनच्या रिपोर्टनुसार, डायमंड अशाच 7 हजार अनोळखी श्रीमंत लोकांकडून पैसे लुटते, ज्यांना तिला फक्त सुंदर दिसलेलं पाहायचं आहे. आपलं खरं नाव न सांगता 2004 पासून ती फिनडोम म्हणून काम करत आहे. याआधी ती मॉडेल होती. अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरोशी लोक तिची तुलना करतात. लोकांच्या पैशांवर हक्क दाखवते आणि त्यांना आपण असे दबलेल्या राहण्यातच आनंद वाटतो. या बदल्यात ते डायमंडला लाखो रुपये पाठवत असतात. आपल्या क्लाइंट्ससाठी ती वेगवेगळे फेस्टिव्हल्स ठेवते. 1 नोव्हेंबर ते 2 जानेवारी ती डायमंड प्रिसेसमस नावाचं ख्रिसमससारखं एक फेस्टिव्हल ठेवते. 

ज्यामध्ये पुरुष तिला गिफ्ट देतात. लोकांना आपल्यावर पैसे उडवायला मजा वाटते असं ती म्हणते. फेस्टिव्हल्सदरम्यान ती आपल्या क्लाइंट्ससाठी वेगवेगळे दिवस साजरे करते. ज्यात तिला लोक वेगवेगळ्या वस्तू गिफ्ट करतात. एका व्यक्तीने तर तिच्यासाठी लास वेगासची  19 लाख रुपयांची एक ट्रिप स्पॉन्सर केली होती. आपल्या एका डिनरसाठी ती 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे उडवते. त्या पुरुषांसाठी ती महागड्या ड्रेसमध्ये नटूनथटून राहते आणि आपले सुंदर फोटो, व्हिडीओ पोस्ट करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल