शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

'मी अजून जिवंत आहे' : अचानक अंत्यसंस्कारावेळी उठली मृत घोषित केलेली महिला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:10 IST

येथील महिला अचानक पुन्हा जिवंत झाली. तेही अंत्यसंस्काराच्या काही मिनिटांआधी.

आधी मृत घोषित केलेल्या आणि नंतर अंत्यसंस्कारावेळी अचानक प्रेत उठून बसल्याच्या काही घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. अशीच एका महिेलेची Paraguay मधील घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Daily Mail ने दिलेल्या वृत्तानुसार, येथील महिला अचानक पुन्हा जिवंत झाली. तेही अंत्यसंस्काराच्या काही मिनिटांआधी. साधारण एक तास आधी ही महिला पती आणि मुलीसोबत डॉक्टरकडे आली होती. काही वेळाने डॉक्टरांनी महिलेच्या पतीला आणि मुलीला निधनाची बातमी दिली. 

Gladys Rodríguez Duarte असं या महिलेचं नाव असून ती ovarian cancer patient आहे. ती San Fernando येथील नेहमीच्या डॉक्टरकडे गेली होती. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ही 50 वर्षीय महिलेला सकाळी साडे नऊ वाजता हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं आणि तिला Dr. Heriberto Vera यांनी तपासलं. Dr. Vera यांनी 11 वाजून 20 मिनिटांनी Rodríguez Duarte मरण पावल्याचं घोषित घोषित केलं. 

ही बातमी महिलेच्या पतीला आणि मुलगी Sandra Duarte ला दिली. मृत्यूचं कारण cervical cancer असं देण्यात आलं. या महिलेच्या मुलीने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आणि त्यांनी तिच्या आईला जिवंत ठेवण्याचा साधा प्रयत्नही केला नसल्याचं तिने सांगितलं.

महिेलेच मुलगी म्हणाली की, 'त्याला असं वाटलं की ती मरण पावली आणि तिचं निर्वस्त्र शरीर एखाद्या जनावरासारखं मला सोपवलं. सोबतच मृत्यूचा दाखलाही दिला. त्याने तिला वाचवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही'. 

हॉस्पिटलकडून तिचा मृतेदह असलेली बॅग परिवाराकडे सोपवण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी ती जिवंत असल्याचं उघड झालं. अचानक एका व्यक्तीला दिसलं की, महिला बॅगमध्ये हलत आहे. तेव्हा तिला लगेच बॅगेतून बाहेर काढण्यात आलं.

नंतर या महिलेला लगेच एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय