शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची पोलीस स्थानकात अजब तक्रार, ती आंघोळ करत असताना 'तो' तिला लपून पाहतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 16:07 IST

सोफीचा दावा आहे की, हा पक्षी त्यांच्या घर आणि कारच्या खिडकीला टोच मारीत असतो. कावळ्याच्या या कृतीने सोफीला खूप भीती वाटते. एवढेच नाही तर या कावळ्याने त्यांच्या शेजाऱ्यांवरही हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय सोफी जोन्सने एक विचित्र तक्रार पोलिसात दिली आहे. सोफी जोन्सने दावा केला आहे की, ती गरम टबमध्ये आंघोळ करण्यासाठी तिच्या बाथरूममध्ये जाते एक कावळा तिच्याकडे पाहतो. सोफीचा दावा आहे की, हा पक्षी त्यांच्या घर आणि कारच्या खिडकीला टोच मारीत असतो. कावळ्याच्या या कृतीने सोफीला खूप भीती वाटते. एवढेच नाही तर या कावळ्याने त्यांच्या शेजाऱ्यांवरही हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

सोफी जोन्सने पोलिसांना सांगितले की. 'त्या कावळ्याचा मला इतका मानसिक त्रास होतोय की, मी एखाद्यावेळी कोवळ्या उन्हात अंग शेकायला जाण्याचा विचार करते तेव्हाही असं वाटतं की, तिथे तो कावळा येईल.' ती म्हणाली की, 'घराच्या भिंतीवर बसलेला कावळा नेहमी माझ्याकडे घुरून बघत असतो. मी अविवाहित स्त्री आहे त्यामुळे हे सर्व मला खूप भीतीदायक वाटते. कावळ्यामुळे मी मानसिक तणावात आहे.

कावळा कायम आपल्यावर नजर ठेवून असतो. मी समुद्रकिनारी फिरायला गेली तेथेही तो पाठलाग करतो, घराबाहेर पडल्यावर कारच्या खिडकीला टोच मारतो.  या सर्व गोष्टींमुळे सोफी तणावात असल्याचं सांगते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके