शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी महिलेसोबत पतीचं होतं अफेअर, पत्नीला आला संशय अन् स्मार्टवॉचने केला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:27 IST

पतीने त्याच्या महिला सहकाऱ्यासोबत असलेलं अफेअर लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण पत्नी एका स्मार्टवॉचच्या मदतीने पतीचा भांडाफोड केला. 

सामान्यपणे पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. जर एकदा का विश्वास गेला तर नातं कायम राहणं अवघड होतं. जरी कुणी सोबत राहिले तर त्यांच्या प्रेम, विश्वास, भावना काहीच शिल्लक नसतं. बरेच लोक असे असतात जे आपली स्वप्न-ईच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या लोकांना दगा देतात. पण ते फार काळ लपून राहत नाही. एका व्यक्तीसोबतही असंच झालं. पतीने त्याच्या महिला सहकाऱ्यासोबत असलेलं अफेअर लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण पत्नी एका स्मार्टवॉचच्या मदतीने पतीचा भांडाफोड केला. 

मिररच्या एका रिपोर्टनुसार, मेगन मॅकगी (Megan McGee) नावाच्या एका महिलेने सोशल मीडिया पलॅटफॉर्म टिकटॉकवर आपल्या पतीसंबंधी गोष्टी शेअर केल्या. तिने पतीबाबत जे सांगितलं ते हैराण करणारं आहे. आजकाल स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर वापरले जातात. लोक जॉगिंग करायला जातात किंवा फिजिकल एक्सरसाइज करतात तेव्हा ते स्मार्टवॉचने त्यांची प्रोग्रेस को ट्रॅक करतात. मेगनने पतीसोबतही असंच केलं.

मेगनच्या पतीने आर्मीमध्ये काम केलं आहे. तो जेव्हा त्याच्या एका महिला सहकाऱ्याच्या घरापासून जात होता तेव्हा त्याच्या स्मार्टवॉचचा डेटा एकतर त्या ठिकाणाहून डिलीट होत किंवा पॉझ राहत होता. मेगनला पती आणि त्या महिलेबाबत फार अजब वाटत होतं. त्यामुळे मेगनने त्याचा रनिंग मॅप स्ट्रावा वर्कआउट अॅपवर वाचण्याचा प्रयत्न केला. स्ट्रावा एक सोशल मीडिया फिटनेस अॅप आहे. ज्याद्वारे धावण्याचे शौकीन लोक आपला प्रोग्रेस रेकॉर्ड ठेवू शकतात. आणि सोबतच लोकांसोबत शेअर करू शकतात.

महिलेने डेटा चेक केला तर दिसलं की, पती घरापासून धावणं सुरू करत होता, त्या महिलेच्या घरापर्यंत जात होता. तो तेव्हा तेथील रेकॉर्डिंग पॉज करत होता. त्यानंतर तो परत येताना रेकॉर्डिंग स्टार्ट करत होता. यावरून हे स्पष्ट तर होत नाही की, पती खरंच चीटिंग करत होता की नाही. पण पत्नीला समजलं होतं की, त्याचा पॅटर्न काय आहे. शक्यता आहे की, तिने पतीपासून घटस्फोट घेतला. कारण व्हिडिओत ती पतीला एक्स-हसबंड असं म्हणत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल