शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

550 रूपयात खरेदी केली सेकंड हॅंड बॅग, आत सापडलं असं काही की हैराण झाली महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 16:54 IST

 या महिलेचं नाव ल्योनारा सिल्वरमॅन आहे. तिने सांगितलं की, गुडविल थ्रिफ्ट स्टोरमधून साधारण साडे पाचशे रूपयांची बॅग खरेदी केली होती. ही बॅग सेकंड हॅंड होती.

असं म्हणतात की, कधी कुणाचं नशीब कसं चमकेल काहीच सांगता येत नाही. एका महिलेसोबत तसंच झालं. या महिलेने एक सेकंड हॅंड बॅग खरेदी केली होती. जेव्हा तिने ही सेकंड हॅंड बॅग खरेदी केली आणि ती उघडली तेव्हा त्या जे दिसलं ते पाहून हैराण झाली. या बॅगेत तिला 23 हजार रूपये ठेवलेला एक लिफाफा मिळाला. महिलेने स्वत: या घटनेबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

 या महिलेचं नाव ल्योनारा सिल्वरमॅन आहे. तिने सांगितलं की, गुडविल थ्रिफ्ट स्टोरमधून साधारण साडे पाचशे रूपयांची बॅग खरेदी केली होती. ही बॅग सेकंड हॅंड होती. महिला चांगली आनंदी होती कारण फार कमी किंमतीत तिला चांगली बॅग मिळाली होती. पण जेव्हा तिने बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात तिला बरेच पैसे सापडले. त्यासोबतच या बॅगमध्ये एक लिफाफाही होता. ज्यात गुपित लपलं होतं. एका अमेरिकन कंपनीची फाउंडर सिल्वरमॅन लोकांसमोर ही बॅग उघडताना दिसत आहे. बॅगेत 23 हजार रूपये होते. लिफाफ्यावर मार्था नावाच्या महिलेने काहीतरी लिहिलं होतं.

मार्थाने पत्रात लिहिलं होतं की, तिला तीन मुलं आहेत आणि मी मेल्यानंतर मुलं माझ्या वस्तू दुसऱ्यांना देतील. त्यामुळे मी त्या वस्तू यात ठेवत आहे. कारण ही बॅग मला माझ्या पतीच्या गर्लफ्रेन्डने दिली होती. तिने पुढे लिहिलं की, त्या दिवशी ती तिच्या पॅरेंट्सच्या घरून लवकर आली होती. घाईघाईत पतीची गर्लफ्रेन्ड तिची बॅग आणि शूज तिथेच विसरून गेली होती. मार्थाने लिहिलं की, तेव्हापासून ही बॅग मी माझ्यासोबत ठेवली. पण पतीला कधीच संशय आला नाही की, ही बॅग त्याच्या गर्लफ्रेन्डची आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 40 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके