शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! व्हिटॅमिनची गोळी समजून गिळला एअरपॉड आणि मग झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:29 IST

एका 52 वर्षीय टिकटॉकरने खुलासा केला की, तिने व्हिटॅमिनची गोळी समजून चुकून पतीचे अ‍ॅप्पल एअरपॉड प्रो गिळला.

अनेकदा असं होतं की, घाईघाईत बरेच लोक सकाळचं औषध सायंकाळी आणि सायंकाळचं औषध सकाळी घेतात. बरेच लोक औषधं घेताना अनेक चुका करतात. एका महिलेने तर अशी चूक केली ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. अमेरिकेत एका 52 वर्षीय टिकटॉकरने खुलासा केला की, तिने व्हिटॅमिनची गोळी समजून चुकून पतीचे अ‍ॅप्पल एअरपॉड प्रो गिळला.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना तेव्हा घडली जेव्हा रियाल्टार तन्ना बार्कर आपल्या मैत्रिणीसोबत सकाळी फिरायला गेली होती. इनसायडरच्या रिपोर्टनुसार, मैत्रिणीसोबत बोलताना ती तिची व्हिटॅमिनची गोळी घेत होती आणि चुकून तिने तिच्या पतीचा एक एअरपॉड प्रो गिळला.

बार्करने सांगितलं की, 'वॉक करताना अर्ध्या तासात मी माझी व्हिटॅमिनची गोळी घेण्याचा निर्णय घेतला. मग मला जाणवलं की, ते गळ्यात अडकलं आहे आणि मग मी पाणी प्यायले. नंतर फ्रेंडला बाय करून एअरपॉड पुन्हा कानात टाकत असताना लक्षात आलं की, माझ्या हातात एअरपॉड नाही तर व्हिटॅमिनची गोळी आहे. लगेच लक्षात आलं की, मी गोळी नाही तर एअरपॉड गिळलं'.

ती घरी पोहोचली तेव्हा तिने पतीला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्याने याबाबत कुणालाही न सांगण्यास सांगितलं. अशात तिने या घटनेबाबत टिकटॉकवर माहिती देण्याचा निर्णय घेतला.

महिलेचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला आणि अनेक यूजर तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने प्रभावित झाले. एका व्यक्तीने गंमतीने कमेंट केली की, 'जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा ते एक एअरपुड झालेलं असेल'. दुसऱ्याने लिहिलं की, 'मी फक्त कल्पना करत आहे की, तुमची मैत्रीण तुम्हाला एअरपॉड खाताना बघत होती'. यानंतर महिला डॉक्टरांकडे गेली. तेव्हा ते म्हणाले की, एअरपॉड विष्ठेद्वारे बाहेर येईल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका