शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

24 वर्षीय बॉयफ्रेंडपासून वय लपवण्यासाठी 41 वर्षीय महिलेने केलं असं काही, स्वत:च फसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 12:54 IST

महिलेचा जन्म 1982 मध्ये झाला होता. तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्यांना पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड दिसली.

जगभरातून अफेअरच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. कपलच्या वयाच्या अंतराबाबत तर दररोज काहीना काही हैराण करणारं समोर येत असतं. एक महिला तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा 17 वर्षाने मोठी आहे. तिचं वय 41 तर बॉयफ्रेंडचं वय 24 वर्षे आहे. तिने बॉयफ्रेंडपासून आपलं वय लपवण्यासाठी असं काही केलं की, ती स्वत: फसली. महिलेला तिच वय लपवायचं होतं म्हणून तिने नकली पासपोर्ट बनवण्याचा आधार घेतला. ही घटना चीनच्या बीजिंगमधील आहे. महिलेचा जन्म 1982 मध्ये झाला होता. तिच्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्यांना पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड दिसली. जेव्हा महिलेची कागदपत्रे चेक केली जात होती तेव्हा ती घाबरली होती.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, तिने तिचा पासपोर्ट मागे खेचला जेणेकरून अधिकारी तो चेक करू नये. ती अधिकाऱ्याला म्हणाली की, बाजूला येऊन बोलू. तर बॉयफ्रेंडला म्हणाला म्हणाली की, चेक पॉइंटकडे जा. पुढे चौकशीतून समोर आलं की, तिच्याकडे वेगवेगळ्या जन्मतारखेचे दोन चीनी पासपोर्ट आहेत. अधिकाऱ्यांना समजलं की, यातील एक पासपोर्ट नकली आहे. यात खाजगीमध्ये बदल करण्यात आला आहे. यानंतर महिलेने मान्य केलं की, तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशन कायम ठेवण्यासाठी आपलं खरं वय लपवलं.

या महिलेला भिती होती की, तिचं खरं वय माहीत पडल्यावर तिचं रिलेशनशिप संपेल. तिने जपानला जाण्यासाठी एक नकली पासपोर्ट बनवला. ज्यात जन्मतारीख 1996 टाकली होती. यासाठी तिने 6500 युआन म्हणजे 77 हजार रूपये खर्च केला. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जेव्हा महिलेची चौकशी केली तेव्हा ती रागाने म्हणाली की, तिने केवळ तिची जन्मतारीख बदलली आहे.

यासाठी या महिलेला 3 हजार युआन म्हणजे 35 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. तिचा नकली पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिलं की, जर यांच्यात खरं प्रेम असेल तर वय महत्वाचं ठरत नाही. पण खरंच यावरून हे समजून येतं की, ती दिसायला मोठी दिसत नाही, ती कशी वय लपवते? 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन