शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी महिलेने दोन पुरूषांसोबत ठेवले संबंध, दोघांच्या जुळ्या बाळांना दिला जन्म आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:15 IST

टेस्टचा रिपोर्ट धक्कादायक होता. ज्या व्यक्तीला दोन्ही बाळांचा वडील मानलं जात होतं. मुळात त्याचं एकच बाळ होतं. दुसऱ्या बाळाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. 

19 वर्षीय एका तरूणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. खास बाब म्हणजे दोन्ही बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. झालं असं की, तरूणीने दोन्ही पुरूषांसोबत एकाच दिवशी संबंध ठेवले होते. मात्र, अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या पुरूषांपासून एकत्र प्रेग्नेंट होण्याच्या घटना फार दुर्मीळ असतात.

ही घटना पोर्तुगालच्या गोयस राज्यातील आहे. येथील मिनेरोस शहरातील एका तरूणीने जुळ्या बाळांना जन्म दिला. आईने आपली ओळख सार्वजनिक न करण्याच्या अटीवर सांगितलं की दोन्ही बाळ जेव्हा आठ महिन्यांचे झाले तेव्हा त्यांची DNA टेस्ट केली होती. 

टेस्टचा रिपोर्ट धक्कादायक होता. ज्या व्यक्तीला दोन्ही बाळांचा वडील मानलं जात होतं. मुळात त्याचं एकच बाळ होतं. दुसऱ्या बाळाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. 

तरूणीने सांगितलं की, मला आठवलं की मी त्याच दिवशी दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या व्यक्तीचा DNA दुसऱ्या बाळासोबत मॅच झाला. हा रिपोर्ट पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मला नव्हतं माहीत की, असंही होऊ शकतं आणि कारण दोन्हीही बाळ एकसारखे दिसतात.दरम्यान, बर्थ सर्टिफिकेटमध्ये दोन्ही बाळांचा वडील एकच देण्यात आला आहे. ती म्हणाली की, दोघेही बाळांचा सांभाळ करतात. दोन्ही बाळांच्या संगोपनात ते मदत करतात.

असामान्य गर्भावस्थेवर रिसर्च करत असलेले डॉ. टुलियो जॉर्ज फ्रॅंको म्हणाले की, जगभरात केवळ 20 अशा केसेसची माहिती मिळाली आहे. ज्यात जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. मेडिकल भाषेत या कंडिशनला Heteroparental superfeundation म्हटलं जातं.

डॉक्टरांना सांगितलं की, अशी प्रेग्नेन्सी तेव्हाच होते जेव्हा एकच महिलेचे दोन Eggs वेगवेगळ्या पुरूषांनी फर्टिलाइज होतात. ते पुढे म्हणाले की, तरूणीची प्रेग्नेन्सी पूर्णपणे नॉर्मल होती. दोन्ही बाळ स्वस्थ आहेत आणि त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नाहीये. डॉक्टर म्हणाले की,  असं होणं फार दुर्मीळ आहे. मी कधीही विचार नव्हता केला की, मी कशी केस हाताळेन. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके