शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गूगलची मदत न घेता सांगा, 'रेल्वे स्टेशन'ला हिंदीत काय म्हणतात? कुणालाच सांगता आलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:13 IST

अनेक लोकांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जवळपास सर्वांनाच या प्रश्नाचे अचूक उत्तर देता आलेले नाही. पण जर आपल्याला या प्रश्नाचे अचूक उत्तर माहीत असेल, तर नक्की सांगा.

भारतात हिंदी भाषेचा वापर सर्वाधिक होतो. देशातील बहुतांश लोकांना हिंदी भाषा समजते. पण आता या हिंदी भाषेत अनेक भाषांतील शब्दांचे मिश्रण झाले आहे. जसे, इंग्रजी, फारशी, अरबी. हे हिंदी शब्द नाहीत, पण लोक या शब्दांचा सर्रास वापर करतात. उदाहरणच द्यायचे, तर असाच एक शब्द आहे क्रिकेट. आपण क्रिकेट अगदी सहजपणे बोलून जातो. पण हा इंग्रजी शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत, जे हिंदी नसले तरी प्रचलित आहेत. आज आम्ही असाच एक प्रश्न विचारत आहोत, ज्याचे उत्तर आपल्याला गुगलच्या मदतीशिवाय द्यायचे आहे.

खरे तर, हा प्रश्न आमचा नाहीच. सोशल मिडियाचा आहे. @upcopsachin नावाच्या ट्विटर यूजरने प्रश्न विचारला आहे की, 'रेल्वे स्टेशन'ला हिंदीमध्ये काय म्हणतात?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत असेल तर, कमेंट करून सांगा.

अनेक लोकांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जवळपास सर्वांनाच या प्रश्नाचे अचूक उत्तर देता आलेले नाही. पण जर आपल्याला या प्रश्नाचे अचूक उत्तर माहीत असेल, तर नक्की सांगा.

टॅग्स :railwayरेल्वेhindiहिंदीKnowledge Centerज्ञानाचं केंद्र