शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"एक्स बॉयफ्रेंडसोबत एकदा..."; मृत्यूशी झुंज देत होती पत्नी, 'शेवटची इच्छा' समजताच हादरला पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 12:44 IST

महिला गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्या आयुष्यातले फक्त आता नऊ महिने बाकी राहिले आहे. याच दरम्यान आजारी असलेल्या पत्नीने पतीला आपली शेवटची इच्छा सांगितली आहे. 

सोशल मीडियावर सध्या एका पती-पत्नीची गोष्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मृत्यूच्या दारात असलेल्या पत्नीने 'शेवटची इच्छा' सांगताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ती मृत्यूशी झुंज देत असताना तिने असं काही सांगितलं की जे ऐकून पती हादरलाच. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्या आयुष्यातले फक्त आता नऊ महिने बाकी राहिले आहे. याच दरम्यान आजारी असलेल्या पत्नीने पतीला आपली शेवटची इच्छा सांगितली आहे. 

"मला मरायच्या आधी एकदा माझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत शारीरीक संबंध (SEX) ठेवायचे आहेत" असं महिलेने पतीला सांगितलं. हे ऐकल्यावर त्याला मोठा धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, ही महिला आता फक्त काही महिने जगणार आहे. ती एका गंभीर आजाराशी लढा देत आहे. डॉक्टरांनी ती चार-पाच महिने व्हिलचेअरवर असेल पण त्यानंतर आठव्या महिन्यात बेडरिडन होईल असं तिच्या पतीला म्हटलं आहे. द इंडिपेंडेटने दिलेल्या माहितीनुसार, पतीने गेल्या दहा वर्षांपासून आम्ही दोघं एकत्र असल्याचं म्हटलं आहे. 

पतीच्या पायाखालची जमीनच सरकली

"पत्नीला जो गंभीर आजार आहे त्यामुळे ती फक्त पुढचे 9 महिनेच जगणार आहे. मी कधीच विचार केला नव्हता की मला तिच्याशिवाय देखील जगावं लागेल. मी काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत तिच्याशेजारी बसलो होतो. तेव्हाच तिने शेवटची इच्छा सांगितली" असं पतीने म्हटलं आहे. नाराज झालेल्या पतीने आपलं हे दु:ख सोशल मीडियावर देखील शेअर केलं आहे. पत्नीची शेवटची इच्छा समजल्यावर पतीला नेमकं काय करावं हेच समजत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावर लोकांनी त्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल