शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! पतीला दुसऱ्या महिलेकडे पाठवत होती पत्नी, त्याने घाबरून पोलिसांना बोलवलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:14 IST

आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत. ज्यात एका महिलेने लग्नाला एक खेळ बनवून ठेवलंय.

लग्नाला आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र आणि सात जन्माचं नातं मानलं जातं. पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. अशात दोघांपैकी कुणी एकानेही दगा दिला तर नातं तुटण्याची शक्यता जास्त असते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत. ज्यात एका महिलेने लग्नाला एक खेळ बनवून ठेवलंय. चीनच्या हुनान प्रांतातून ही घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित महिलेने पतीसोबत असं काही केलं ज्याबाबत वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

कोणतीही पत्नी आपल्या पतीला स्वत:हून दुसऱ्या महिलेकडे पाठवणार नाही. पण चीनमधील ही महिला पतीला दगा देण्यासाठी जबरदस्ती करत होती. आता हे प्रकरण कोर्टात गेलं असून सगळेच अवाक् झाले आहेत. तरूणीने कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे. 

दगा देण्यासाठी भाग पाडत होती

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, एक पत्नी तिच्या पतीला विनंती करत होती की, त्याने एका दुसऱ्या महिलेकडे जावं. दोघांच्याही लग्नाला काहीच दिवस झाले होते आणि पत्नी त्याच्यासोबत न राहण्यास कारण शोधत होती. अशात पतीला तिच्यावर संशय आला. स्वत:ला नवरीचे भाऊ असल्याचं सांगणारे दोन तरूण तिला पतीजवळ सोडून गेल्यावर पतीने पोलिसांना बोलवलं. तेव्हा जे समोर आलं हे ऐकून पोलिसही हैराण झाले.

काय होता तरूणीचा उद्देश?

मुळात तरूणी आणि तिच्या बॉयफ्रेन्डवर कर्ज होतं. अशात त्यांची भेट दोन तरूणांसोबत झाली. त्यांनी मॅरेज फ्रॉडबाबत या दोघांना सांगितलं. त्यांनी मॅचमेकिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका तरूणाला फसवलं आणि त्याच्यासोबत या तरूणीचं लग्न लावून दिलं. नवरदेवानं ब्राइड मनी म्हणून तरूणीला १६ रूपये हुंडा दिला. तर ६ लाख रूपयांचे दागिनेही दिले. हे ब्राइड मनी परत करावे लागू नये म्हणून प्लाननुसार तरूणी आपल्या नवविवाहित पतीला दगा देण्यासाठी भाग पाडत होती. चीनमध्ये जर पती दुसऱ्या महिलेकडे जात असेल तर नवरीला ब्राइड मनी परत करावे लागत नाही. तिला हेच पाहिजे होतं. पण पती हुशार निघाला आणि तिच्या प्लानवर पाणी फेरलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन