शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Cross Affair: पतीचं अफेअर ज्या महिलेसोबत होतं, तिच्याच पतीसोबत पळून गेली पत्नी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 11:55 IST

इथे एका पतीचं अफेअर ज्या महिलेसोबत होतं, तिच्या पतीचं अफेअर पहिल्याच्या पत्नीसोबत झालं. इतकंच नाही तर तो पत्नीच्या लव्हरच्या पत्नीसोबत पळून गेला. 

Husband Wife Affair with Same Couple: तसे तर अफेअर आणि रिलेशनशिपच्या अनेक अजब स्टोरी नेहमीच समोर येत असतात. काही घटना तर अशा असतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीचं अफेअर ज्या महिलेसोबत होतं, तिच्या पतीचं अफेअर पहिल्याच्या पत्नीसोबत झालं. इतकंच नाही तर तो पत्नीच्या लव्हरच्या पत्नीसोबत पळून गेला. 

ही घटना ब्रिटनच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याबाबत स्वत: महिलेने आपल्या सोशल मीडिया स्पेसवर सांगितलं. महिलेने सांगितलं की, हे सगळं कोरोना महामारीदरम्यान झालं होतं. जेव्हा तिच्या पतीच्या नोकरीबाबत समस्या सुरू होती. महिलेने सांगितलं की, तिचा पती चिंतेत होता आणि तिच्यावरही तो लक्ष देऊ शकत नव्हता. 

कसं झालं क्रॉस अफेयर!

एका दिवस अचानक एका व्यक्तीने एका महिलेला फोन केला आणि त्याने सांगितलं की, महिलेचं तिच्या पतीसोबत रिलेशन आहे. हे ऐकून महिलेने फोन ठेवला आणि ती विचारात पडली. पतीसोबत जिचं अफेअर होतं ती पतीसोबत ऑफिसमध्ये काम करत होती. या महिलेने त्या महिलेच्या पतीला आपल्याकडून फोन केला आणि हळूहळू ती त्याच्यासोबत बोलू लागली.

एक दिवस ती त्याच्यासोबत पळून गेली

दोघेही एकमेकांना भेटू लागले. सिनेमा बघायलाही सोबत गेले आणि रेस्टॉरन्टमध्येही जेवायला गेले. हे पतीला समजलं नाही कारण तो तिच्यासोबत वेगळा राहत होतो. ही कहाणी व्हायरल होत आहे. कारण यात ज्या व्यक्तीचं अफेअर महिलेसोबत सुरू आहे, त्याच्या पत्नीचं महिलेच्या पतीसोबत पळून गेली.

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके