शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बोरिंग लाइफ झाल्यावर पतीला दिला दगा, पत्नीने ऑनलाइन शोधला बॉयफ्रेंड; महिन्याला मिळतात इतके पैसे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:18 IST

जेनिफर नावाची एक 42 वर्षीय महिलेने तिच्या जीवनाबाबत एक धक्कादायक बाब सांगितली आहे. तिने सांगितलं की, ती विवाहित आहे, पण एक दिवस तिला असं जाणवलं की, तिची लाइफ फार बोरिंग झाली आहे.

पती-पत्नीचं नातं हे सन्मान आणि विश्वासावर चालतं. जर हेच नसलं तर नातं बिघडलं. वाद वाढतात आणि व्यक्ती आपल्या पार्टनरला दगा देण्याच्या स्थितीवर येतो. ब्रिटनमधील एक महिलेने केवळ आपल्या शौकासाठी आपल्या पार्टनरला दगा दिला. तिने एक बॉयफ्रेंड (Wife made boyfriend) बनवला. आता ती त्याच्याच पैशांवर आपलं लाइफ एन्जॉय करत आहे.

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार जेनिफर नावाची एक 42 वर्षीय महिलेने तिच्या जीवनाबाबत एक धक्कादायक बाब सांगितली आहे. तिने सांगितलं की, ती विवाहित आहे, पण एक दिवस तिला असं जाणवलं की, तिची लाइफ फार बोरिंग झाली आहे. तिच्याकडे भरपूर पैसेही नाहीत जेणेकरून ती एक चांगलं लाइफ जगू शकेल. तेव्हा तिने आपल्या पतीला दगा देण्याचा प्लान केला. ती एका वेबसाइटवर तिच्यासाठी बॉयफ्रेंड शोधू लागली.

ही वेबसाइट विवाहित लोकांना अफेअर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे आणि यावर विवाहित लोक अफेअरसाठी पार्टनर शोधत असतात. जेनिफरने सुद्धा तेच केलं आणि एक बॉयफ्रेंड शोधला. जेनिफरने आधी जुगार खेळून पैसे कमावण्याचा विचार केला, पण नंतर तिला ते रिस्की वाटलं. त्यामुळे तिने पैसेवाला बॉयफ्रेंड बनवणं ठरवलं. जेनिफर सांगते की, आधी तिने विचार नव्हता केला की, ती बॉयफ्रेंडकडून पैसे घेईल. पण नंतर ती नकार देऊ शकली नाही.

आता तिला तिच्या बॉयफ्रेंडकडून महिन्याला 60 हजार रूपये खर्चासाठी मिळतात. ज्यातून ती शॉपिंग करते. हैराण करणारी बाब ही आहे की, पतीलाही याबाबत काही संशय आलेला नाही की, जेनिफर त्याला दगा देत आहे. फक्त तो हा विचार करतो की, जेनिफरकडे पैसे कुठून येत आहेत, ज्यातून ती इतकी खरेदी करते. 

जेनिफर म्हणाली की, तिला फक्त या गोष्टीची चिंता आहे की, तिचं सत्य समोर आलं तर ती तिच्या पतीला गमावून बसेल. जेनिफर म्हणाली की, तिचं हे अफेअर फक्त तिचा खर्च चालवण्यासाठी आहे.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके