शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने पतीला विद्यार्थीनीसोबत विमानतळावर रंगेहाथ पकडलं, शिकवला तिच्या खास शैलीत धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:26 IST

पत्नीने त्याला विमानतळावर एका विद्यार्थिनीसोबत पकडले. यानंतर पत्नीने फसवणूक करणाऱ्या नवऱ्याला आपल्या शैलीत धडा शिकवला.

विद्यार्थिनीसह बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून तो घरातून न सांगता बेपत्ता झाला होता. या काळात त्याने ना पत्नीची काळजी घेतली ना मुलाची. मात्र अलीकडेच त्याच्या पत्नीने त्याला विमानतळावर एका विद्यार्थिनीसोबत पकडले. यानंतर पत्नीने फसवणूक करणाऱ्या नवऱ्याला आपल्या शैलीत धडा शिकवला.

एक पत्नीने आपल्या पतीला एका विद्यार्थिनीसोबत थेट विमानतळावरच पकडले आहे. या विद्यार्थिनीला हा व्यक्ती व्हायोलिन शिकवायचा. मागच्या सहा महिन्यांपासुन तो गायब होता. या कालावधीमध्ये त्याने त्याच्या पत्नीला एक कॉलही नाही केला. त्यामुळे त्याला रंगेहात पकडण्याची योजना त्याच्या पत्नीने आखली होती. याचदरम्यान, जेव्हा तिला बातमी मिळाली की, तो आपल्या विद्यार्थिनीसोबत चांगी विमानतळावरुन कुठे जात आहे. यानंतर ती महिला लगेचच तिथे पोहोचली आणि त्या दोघांना तिने रंगेहात पकडले.

डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने पतीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने तिलाही खडसावले. ती म्हणाली, 'माफ करा, मी माझ्या पतीसोबत बोलत आहे. तू कोण आहेस, गेल्या ६ महिन्यांपासून कुठे गायब होते?' यावर दोघेही गप्प होते. महिला आपल्या पतीला ओरडत होती आणि तिचा पती शांतपणे तिचे बोलणे खात होता.

महिलेने सांगितले की, विद्यार्थिनीसोबत गायब झालेल्या च्या पतीने आपल्या चार वर्षांच्या मुलालाही फोन केला नाही. गेल्या ६ महिन्यांपासून त्याचा नंबर संपर्काच्या बाहेर होता. मलेशियात एक मुलगा आणि पत्नी त्याची वाट पाहत आहेत, हे त्याने विसरायला नको होते. तसेच या महिलेने दावा केला की, तिचा नवरा 2021 च्या शेवटी नोकरीच्या मुलाखतीसाठी मलेशियाबाहेर गेला होता. पण तेव्हापासून तो घरी परतला नाही.

महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा मला माझ्या मुलाने विचारले की, त्याचे वडील कुठे आहे तर ते पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करत आहे, असे त्याला सांगते. मात्र, पतीने जे केलं, त्यामुळे मला त्रास झाला आहे. दरम्यान,पतीच्या या कृत्यामुळे या महिलेने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके