शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्यांचा आकार गोलाकार का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:28 IST

Plastic Water Tank Shape : तुम्ही पाहिलं असेल की, या टाक्यांमध्ये एक बाब कॉमन असते. ती महणजे या टाक्या गोल असतात. चौकोनी किंवा दुसऱ्या शेपमध्ये का नसतात. चला जाणून घेऊ याचं कारण...

Plastic Water Tank Shape :  पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लोक पाणी साठवून ठेवतात. कुणी बालट्यांमध्ये तर कुणी ड्रममध्ये साठवतात. अनेक घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी टेरेसवर मोठी टाकीही लावली जाते. पण तुम्ही पाहिलं असेल की, या टाक्यांमध्ये एक बाब कॉमन असते. ती महणजे या टाक्या गोल असतात. चौकोनी किंवा दुसऱ्या शेपमध्ये का नसतात. चला जाणून घेऊ याचं कारण...

पाण्याची टाकी गोल असण्याचं कारण यासाठी लागणाऱ्या खर्चासंबंधी आहे. कारण गोल टाकी तयार करण्यासाठी खर्च कमी लागतो. यासाठी साहित्य कमी लागतं आणि इतर आकारात बनवण्यासाठी खर्च जास्त लागतो. 

बऱ्याच लोकांना माहीत असेल की, पाण्याची टाकी PVC पासून तयार होते. ती धातु किंवा मेटलची नसते. त्यामुळे याचा फुटण्याचा धोका जास्त असतो आणि हाच धोका कमी करण्यासाठी या टाक्या गोल आकारात तयार केल्या जातात. ज्यामुळे त्या जास्त काळ सुरक्षित राहतात.

जेव्हाही एखाद्या मोठ्या वस्तूमध्ये पाणी भरलं जातं तेव्हा त्यावर चारही बाजूने दबाव पडतो. असं चौकोनी आकारात जास्त होतं आणि गोलाकारमध्ये कमी होतं कारण सिलॅंडरिकल म्हणजे लांब गोलाकारात असल्याने दबाव पसरतो. म्हणजे टाकी फुटण्याचा धोका कमी राहतो.

त्याशिवाय चौकोनी टाक्यांपेक्षा गोलाकार टाक्या साफ करण्यासाठी सोप्या असतात. हे फायदे लक्षात घेऊन जास्तीत जास्त पाण्याच्या टाक्या या गोलाकार बनवल्या जातात. यांचीच डिमांडही जास्त असते.

आता जाणून घेऊ कि, पाण्याच्या टाकीवर पट्ट्या का असतात? या पट्ट्या पाण्याची टाकी मजबूत करण्याचं काम करतात. उन्हाळ्यात टाकी पसरू नये म्हणून या मदत करतात. त्याशिवाय टाकीवर पडणारा दबावही याने कंट्रोलमध्ये राहतो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके