शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बनारसच्या या आंब्याचं नाव ‘लंगडा’ असं का पडलं असेल बरं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 05:59 IST

अजब-गजब । ३०० वर्षांपासूनची कथा

जास्तीत जास्त लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोड गोड आंबे खायला मिळतात. भारतात जवळपास १५०० प्रकारच्या आंब्यांच उत्पादन घेतलं जातं. कमाल म्हणजे या सर्वच आंब्यांची टेस्ट वेगळी आणि मोहात पाडणारी असते. जसे की, हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा हे जरा जास्तच लोकप्रिय आहेत.

यातील लंगडा आंबा हा अनेकांना जरा वेगळ्या कारणासाठी बुचकळ्यात टाकून जातो. तो असा की, या आंब्याचं नाव लंगडा आंबा का पडलं असावं? एखाद्या फळाचं नाव लंगडा कसं असू शकतं, हे नाव मिळालं तरी कसं? तुमच्याही मनात हा हे प्रश्न उपस्थित होत असतील तर चला जाणून घेऊ याचं उत्तर.

लंगडा आंब्याचा इतिहासलंगडा आंब्याबद्दल जेव्हा पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी सांगितलं की, लंगडा आंब्याची शेती साधारण २५० ते ३०० वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये सुरु करण्यात आली. खूप वर्षांपूर्वी बनारसमध्ये एक पायाने अपंग व्यक्ती राहत होती. त्याच्या जवळचे लोक त्याला लंगडा म्हणूणच हाक मारत. या व्यक्तीने एकदा एक आंबा खाल्ला आणि त्याला तो फारच आवडला. मग त्याने या आंब्याची गुठळी घरातील अंगणात लावली. काही वर्षांनी याला भरपूर आंबे येऊ लागले जे फारच स्वादिष्ट होते. अनेकांना या आंब्याची चव फारच आवडली. ज्यानंतर सर्वांनी मिळून त्या व्यक्तीच्या नावावर याचं नाव लंगडा आंबा असं ठेवलं. तसे भारतात अनेक नावाचे आंबे आहेत, पण लंगडा आंबा या कारणामुळेच खास आहे.कलीमुल्लाह हे देशभरात आंब्याची शेती करण्यासाठी आणि सोबतच नवनवीन प्रजाती विकसित करण्यासाठी ओळखले जातात.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMangoआंबा