शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंध नसूनही समुद्री डाकूंच्या डोळ्यावर लाल किंवा काळी पट्टी का असते? पाहा यामागचं सायन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:43 IST

Interesting Facts : काही समुद्री डाकू आपल्या एका डोळ्यावर पट्टी बांधतात. ही पट्टी लाल किंवा काळ्या रंगाची असते. पण ही पट्टी ते का बांधतात?

Interesting Facts : नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हॉलिवूडचे अनेक सिनेमे आणि सीरिज बघायला मिळतात. यात समुद्री डाकूंचेही अनेक सिनेमे असतात. हेच कशाला कॅप्टन स्पॅरोच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन' सिनेमाची सीरिज तर नक्कीच पाहिली असेल. यात समुद्रात लुटमार करणाऱ्या डाकूंचं जीवन दाखवलं जातं. हे सिनेमे बघत असताना एक गोष्ट नोटीस केली असेल की, काही समुद्री डाकू आपल्या एका डोळ्यावर पट्टी बांधतात. ही पट्टी लाल किंवा काळ्या रंगाची असते. पण ही पट्टी ते का बांधतात? असा प्रश्नही कधीना कधी पडला असेल. तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

काळ्या पट्टीमागील सायन्स

जेव्हाही आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो तेव्हा डोळ्यांना अ‍ॅडजस्ट करायला काही सेकंद लागतात, जास्त वेळ लागत नाही. पण तेच जर आपण प्रकाशाकडून अंधाराकडे जातो तेव्हा डोळ्यांना अ‍ॅडजस्ट करण्यास काही मिनिटं लागतात. जवळपास ५ ते १० मिनिटं. 

समुद्री डाकूंना पायरेट्सही म्हटलं जातं. या लोकांना अनेकदा जहाजात वरच्या भागात किंवा खालच्या भागात जावं लागतं. वर लख्खं प्रकाश असतो, तर खालच्या बाजूला खूप अंधार असतो. अशात डोळ्यांना अ‍ॅडजस्ट व्हायला वेळ लागतो. यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी बांधतात.

अशात डाकू जसेही अंधारातून प्रकाशाकडे येतात, तेव्हा ते लगेच एका डोळ्यावरची पट्टी फिरवून दुसऱ्या डोळ्यावर ठेवतात. असं करून ते अंधारात योग्यपणे बघू शकतात. कारण तो डोळा आधीच अंधार बघत होता, जेव्हा प्रकाशात आला तर तो डोळा झाकलेला होता. त्यामुळे अंधारात बघण्यासाठी त्याला अॅडजस्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही. ते अंधारातही व्यवस्थित बघू शकतात.

उजेडातून आल्यावर अंधारात व्यवस्थित दिसायला डोळ्यांना वेळ लागतो. कारण डोळ्यांच्या बुबुळांना प्रकाशानुसार आपला आकार बदलण्यास वेळ लागतो. डोळ्यांच्या बुबुळांना आयरीस म्हटलं जातं. हे प्रकाशानुसार आपला आकार लहान-मोठा करत असतात. जेव्हा आपण प्रकाशात असतो तेव्हा बुबुळं आकुंचन पावतात, तर अंधारात गेल्यावर ते पसरतात. तेच बुबुळं अचानक लहान, मोठे होणं शक्य नसतं. त्यामुळे डाकू या पट्टीचा वापर करतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके